deepak kesarkar

Review On ShivSena BJP Marriage Divorce And Love Story In Politics PT3M51S
Sanjay Raut Target To Eknath Shinde Group PT3M19S

एकनाथ शिंदे यांना नेते पदावरुन हटवणं बेकायदेशीर, कायदेशीर उत्तर देऊ - केसरकर

Deepak Kesarkar On Shiv Sena leader Eknath Shinde :  शिवसेने एकनाथ शिंदे यांना नेते पदावरुन हटविल्याचे पाठवलेलं पत्र बेकायदशीर आहे. यावर आम्ही कायदेशीर उत्तर देऊ, असा थेट इशारा दीपक केसरकर यांनी दिला आहे.

Jul 2, 2022, 01:15 PM IST

आत्महत्या मुक्त महाराष्ट्र निर्माण करण्याचा मुख्यमंत्र्यांचा संकल्प - दीपक केसरकर

CM Eknath Shinde​ News : कृषी दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र निर्माण करायचा संकल्प केलाय आहे.

Jul 1, 2022, 02:36 PM IST

उद्धव ठाकरे आमचे नेते, पण समविचारी म्हणून भाजपसोबत - दीपक केसरकर

Deepak Kesarkar :  आम्ही शिवसेनेत आहोत.परंतु समविचारी म्हणून भाजपसोबत जात आहोत, अशी माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिली

Jun 30, 2022, 01:06 PM IST

उद्धव ठाकरेंचा योग्य तो मान राखला गेला पाहिजे - दीपक केसरकर

Deepak Kesarkar warns to BJP : नवं सरकार स्थापन होताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा योग्य तो मान राखला गेला पाहिजे, अशी अपेक्षा शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी व्यक्त केली आहे. 

Jun 30, 2022, 10:06 AM IST

"जनतेच्या मनातलं युती सरकार महाराष्ट्रात यावं", दीपक केसरकर यांची झी 24 तासला माहिती

शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार संकटात आलं आहे.

Jun 27, 2022, 08:13 PM IST