'सत्यम शिवम सुंदरम' पुन्हा आला तर हिरोईन कोण असेल? झीनत अमान यांनी घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
Zeenat Aman On Satyam Shivam Sundaram 2 : "तुमच्या बायोपिकमध्ये कोणत्या अभिनेत्रीला पाहायला आवडेल", असा प्रश्न तिला विचारण्यात आला. यावरही झीनत अमान यांनी उत्तर दिले.
Jan 11, 2024, 04:57 PM ISTदीपिका पदुकोणच्या गोल्डन गाऊनने सार्वजनिक ठिकाणी दिला धोका, कॅमेऱ्यासमोर ऊप्स मोमेंटची शिकार
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण नेहमीच कोणत्या ना कोणत्य कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर दीपिकाचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. दीपिकाने सोशल मीडियावर एखादी पोस्ट शेअर करताच ती व्हायरल व्हायला काही सेकंद लागतात. अनेकदा अभिनेत्री सार्वजनिक ठिकाणी स्पॉट होते. सार्वजनिक ठिकाणी स्पॉट होताच अभिनेत्री पापारांझींच्या कॅमेरात कैद होते.
Jan 10, 2024, 06:43 PM ISTधक्कादायक : दीपिका पदुकोण रणबीर कपूरला देणार होती कंडोमचे पॅकेट? म्हणाली...
दिपीका जितकी चर्चेत तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे असते तितकीच चर्चेत ती तिच्या पर्सनल आयुष्यामुळेही असते. दीपिका शेवटची जवान या सिनेमात दिसली होती. लवकरच अभिनेत्रीचा फायटर्स हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. मात्र आज आम्ही तुम्हाला दिपीकाच्या एका वक्तव्याबद्दल सांगणार होतो ज्यामुळे खूप मोठा वाद निर्माण झाला होता.
Jan 5, 2024, 01:09 PM ISTकमाईच्या बाबतीत दीपिकाच 'क्वीन' रणबीर मात्र गरिब
दीपिकाचं वार्षिक उत्पन्न 40 ते 50 कोटींच्या आसपास आहे. त्यासोबतच अभिनेत्री एका इंस्टाग्राम पोस्ट साठी जवळपास 1 ते 1.5 कोटी रुपये इतके मानधन आकारते
दीपिकाकडे अनेक लक्झरियस आणि महागड्या गाड्यांचं कलेक्शन आहे.
Jan 5, 2024, 01:04 PM ISTदीपिका पादुकोणचे IMDb वरील टॉप रेटेड 'हे' 8 चित्रपट तुम्ही पाहिलेत का?
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोनचे लाखो चाहते आहेत. तिनं आजवर अनेक गाजलेले चित्रपट दिले आहेत. दीपिकाला खरी ओळख ही गोलियों की रासलीला राम- लीलामधून मिळाली. त्यानंतर तिनं पद्मावत, पिकू असे अनेक चित्रपट केले. आता तिचा फायटर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, आज आपण तिचे IMDb वर सगळ्यात जास्त रेटिंग मिळालेल्या चित्रपटांविषयी जाणून घेऊया.
Jan 5, 2024, 11:44 AM ISTDeepika Padukone Fitness : पास्ता, चाइनीज खाऊनही दिपिका स्वत:ला कसं ठेवते फिट? जाणून घ्या संपूर्ण Diet Plan
Happy Birthday Deepika Padukone : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण तिच्या टोन्ड फिगरसाठी ओळखली जाते. आजकाल लाखो मुली तिच्यासारखी फिगर मिळवण्यासाठी अनेक गोष्टी फॉलो करतात. दीपिकाला पास्ता, चायनीज फूड आणि भारतीय पदार्थ विशेषतः डाळ आणि भात आवडतं, तरी देखील दिपिका स्वत: ला कसं फिट ठेवते ? जाणून घेऊया तिचा संपूर्ण Diet Plan
Jan 5, 2024, 11:13 AM ISTदीपिकाच्या गळ्यातील राणी हारावर खिळल्या सर्वांच्या नजरा...
बॉलिवुड क्विन दीपिका पदुकोनचा एका अवॉर्ड शोमधील लुक खुप चर्चेत आहे. दीपिकाचा साडीतला लुक चाहत्यांना घायाळ करणारा आहे. तिच्या गळ्यातील राणी हाराने सर्वांच लक्ष वेधलं आहे. या लुक मधले तिचे काही फोटो.
Dec 24, 2023, 11:02 AM ISTVIDEO : 'फायटर'च्या प्रदर्शनाआधी तिरुपती बालाजी दर्शनाला पोहोचली दीपिका पदुकोण, JNU प्रकरणाचा इफेक्ट?
Deepika Padukone : दीपिका पदुकोणनं संपूर्ण कुटुंबासोबत घेतलं तिरुपती बालाजीचं दर्शन, व्हिडीओ होतायच सोशल मीडियावर व्हायरल
Dec 15, 2023, 12:42 PM IST'हवेत अॅक्शन ते किसिंग सीन', 'फायटर' मधील हृतिक आणि दीपिकाची केमिस्ट्री तुम्ही पाहिलीत का?
Hrithik Roshan and Deepika Romantic : हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणच्या 'फायटर' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील हृतिक आणि दीपिकाची केमिस्ट्री चर्चेत...
Dec 8, 2023, 05:30 PM ISTरणबीरचं नाही तर, 'या' कलाकारांनी लग्नानंतरही दिलेत इंटिमेट सीन
Ranbir kapoor rashmika mandana liplock : सुपरस्टार रणबीर कपूरने आगामी सिनेमा अॅनिमलमध्ये रश्मिका मंदानासोबत इंटीमेट सीन्स दिले आहेत.
Nov 30, 2023, 04:43 PM ISTदीपिका पदुकोण JNU मध्ये गेल्याने... मेघना गुलजार यांच्या वक्तव्यामुळे एकच खळबळ
'छपाक' हा सिनेमा फ्लॉप होण्यामागचं कारण दीपिका पदुकोण असल्याचं दिग्दर्शिकेचं म्हणणं आहे. एका मुलाखतीत मेघना यांनी छपाकच्या अपयशावर मोठं वक्तव्य करत सांगितलं आहे की...
Nov 28, 2023, 05:10 PM ISTदीपिका, शाहरुख, रणबीर.. अहमदाबादच्या मोदी स्टेडियमवर स्टार्सची हजेरी, पाहा Photo
Celebs Watching World Cup Final 2023 : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान आयसीसी विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवला जात आहे. या सामन्यासाठी विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज मोदी स्टेडिअमवर हजर आहेत.
Nov 19, 2023, 05:41 PM IST'मी कुणाला घाबरत नाही!', दीपिका पादुकोणनं ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर
Deepika Padukone : दीपिका पदुकोणनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या 'कॉफी विथ करण 8' च्या वक्तव्यावर स्पष्टिकरण दिलं आहे.
Nov 16, 2023, 06:36 PM ISTदीपिकाच्या So Elegant व्हिडीओनं मोडले सगळे रेकॉर्ड्स; Animal च्या ट्रेलरला आलेले व्हूजही फिकेच
Deepika Padukone Video: So Elegant, So Beautiful, Just Looking Like a Wow या दीपिका पादूकोणच्या व्हिडीओनं सध्या सर्वच रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. त्यामुळे याची सध्या बरीच चर्चा रंगलेली आहे. तुम्ही तिचा हा व्हिडीओ पाहिलात का?
Nov 12, 2023, 07:04 PM ISTरणवीर सिंगनं ऐन दिवाळीत विकले आपले कोट्यवधींचे फ्लॅट्स; किंमत वाचलीत का?
Ranveer Singh Sells Goregaon Flats : सध्या अभिनेता रणवीर सिंगनं आपले हे फ्लॅट्स 15.25 कोटी रूपयांना विकल्याचे समजते आहे. मध्यंतरी अनेक अभिनेत्रींनीही आपले महागडे आणि किमती अपार्टमेंट्स विकल्याची चर्चा होती. रणवीर सिंग हा लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता आहे. त्याची सारखीच चर्चा रंगलेली असते.
Nov 12, 2023, 11:48 AM IST