दिल्लीमध्ये भूकंपाचे झटके! 3.1 रिश्टर स्केलच्या तीव्रतेनं हादरला परिसर, पाहा VIDEO
Delhi Earthquake News in Marathi : दिल्लीमध्ये सध्या भूकंपाचे धक्के जाणवू जाणवले आहे. लोकांनी मोकळ्या जागी धाव घेतली अन् जीव वाचवला.
Oct 15, 2023, 04:25 PM ISTदिल्लीमागोमाग लातूरमध्येही वारंवार भूकंपाचे हादरे; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
Maharashtra News : नुकताच दिल्लीसह हिमाचल, नेपाळ आणि अफगाणिस्तानाच भूकंपाचे हादरे जाणवले आणि एकच थरकाप उडाला. ज्यानंतर आता हीच भीती महाराष्ट्रातही पाहायला मिळत आहे.
Oct 5, 2023, 07:54 AM IST
Video : संशोधकांची 'ती' भविष्यवाणी खरी ठरतेय! दिल्ली, जम्मू- काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के; केंद्रबिंदू कुठं?
Delhi Earthquake : पाकिस्तानात पुढील 48 तासांमध्ये प्रचंड तीव्रतेचा भूकंप येणार असल्याचा इशारा दिलेला असतानाच भारतात तत्सम घटना घडल्याचं पाहायला मिळालं.
Oct 3, 2023, 03:07 PM IST
Earthquake: आशिया खंडातील देश हादरणार; तुर्की भूकंपानंतर केलेली भविष्यवाणी खरी ठरली
Earthquake News : तुर्की भूकंपाच्या कटू आठवणी विसरत नाही, तोच आशिया खंडातील देशांना भूकंपाचे हादरे जाणवू लागले आहेत. अफगाणिस्तानातील भूकंपाचे थेट परिणाम भारत आणि पाकिस्तानात दिसून आले आहेत.
Mar 22, 2023, 10:48 AM IST
Earthquake Effects : दिल्ली भूकंपानंतर अनेक ठिकाणी इमारती झुकल्या, अंगावर शहारे आणणारे VIDEO समोर
Earthquake In Delhi : दिल्ली-एनसीआरमध्ये मंगळवारी रात्री आलेल्या भूकंपाने रात्री सर्वांची झोप उडवली. या भयावह भूकंपाचे व्हिडीओ समोर आले आहेत. अंगावर शहारे आणणारे हे व्हिडीओ पाहून भूकंपाची दाहकता समोर येते.
Mar 22, 2023, 07:09 AM ISTEarthquake In Delhi: दिल्ली भूकंपाने हादरली, 30 सेकंदांपेक्षा जास्त काळ धक्के
Earthquake : राजधानी दिल्ली भूकंपाने हादरली. दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे 30 सेकंदांपेक्षा जास्त काळ हादरे जाणवले. (Earthquake In Delhi-NCR) अनेक भागात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आणि स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
Jan 24, 2023, 03:57 PM ISTEarthquake in Delhi: वर्षातील शेवटच्या चंद्रग्रहणानंतर जोरदार भूकंप, दोघांमध्ये काय आहे संबंध?
Earthquake in Delhi: चंद्रग्रहण आणि भूकंप याचा संबंध असल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे. ज्योतिषांच्या मते चंद्रग्रहण थेट भूकंपासारख्या (Grahan aani Bhukamp) नैसर्गिक आपत्तीशी संबंधित आहे. ग्रहण हे ज्योतिषशास्त्रात अशुभ आणि घातक परिणाम करणारे मानले जाते. 31 जानेवारी 2018 रोजी चंद्रग्रहण होण्यापूर्वी दिल्ली-एनसीआर, पाकिस्तान आणि कझाकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 6.1 इतकी होती.
Nov 9, 2022, 07:00 AM ISTदिल्लीत २४ तासात दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के
दिल्लीत पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
Apr 13, 2020, 03:04 PM ISTउत्तर भारतातील अनेक शहरांमध्ये भूकंपाचे धक्के
उत्तर भारतामध्ये आज भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्ली आणि एनसीआरमध्ये जवळपास पावणे चार वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के श्रीनगरमध्येही जाणवले. भूकंपानं आतापर्यंत कोणत्याही प्रकारचं नुकसान झाल्याची बातमी नाहीय.
Aug 10, 2015, 04:16 PM ISTराजधानीला कंपन!
राजधानी दिल्ली आणि परिसरात आज भूकंपाचे झटके जाणवले आहेत. मात्र जीवित किंवा वित्त हानी झाल्याचं कुठलंही वृत्त अद्याप आलेलं नाही.
Sep 24, 2013, 06:32 PM ISTउत्तर भारतात भूकंप
आज संध्याकाळी उत्तर भारताला भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाने घाबरून रहिवाशांनी घराबाहेर धाव घेतली.
Apr 16, 2013, 04:52 PM ISTउत्तर भारत भूकंपाने हादरला
दिल्ली आणि सभोवतालचा परिसर आज दुपारी भूकंपाच्या झटक्यांनी हादरला. भूकंपाचे झटके दिल्ली शिवाय मेरठ, गाझियाबाद, नोएडा, गुडगाव आणि फरिदाबाद येथेही जाणविले.
Mar 5, 2012, 01:56 PM IST