Air Pollution: प्रदूषणानं जीवघेणी पातळी गाठताच GRAP-4 लागू; शाळांमध्ये येऊ नका... विद्यार्थ्यांना सूचना
Air Pollution: नागरिकांचं आरोग्य आणि त्यांचं हित लक्षात घेता प्रशासनाचा मोठा निर्णय; प्रदूषणानं जीवघेणी पातळी गाठताच उचलण्यात आलं महत्त्वाचं पाऊल
Nov 18, 2024, 09:41 AM IST
धक्कादायक! प्रदुषणामुळे दरवर्षी 70 लाख लोकांचा मृत्यू, भारतातील आकडेवारी चिंताजनक
Most Polluted City: दरवर्षी जगभरात सुमारे 70 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. या वायू प्रदूषणामुळे दमा, कॅन्सर आणि फुफ्फुसाचे आजारांचा धोका अधिक आहे.
Mar 19, 2024, 01:04 PM ISTWorld Cup 2023: मास्क घालून मैदानात उतरणार खेळाडू? प्रदुषित हवेत कसा होणार वर्ल्ड कप सामना? जाणून घ्या
World Cup 2023: स्टेडियमजवळील प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
Nov 3, 2023, 10:23 AM ISTMumbai Pollution : प्रदूषण उठवलं मुंबईकरांच्या जीवावर, मुंबईत 2 वर्षात 25 हजार जणांचा बळी
गेल्या काही दिवसात मुंबईचं हवामान कमालीचं प्रदुषित झालं आहे, याचा फटका मुंबईकरांच्या आरोग्याला बसतोय
Feb 21, 2023, 09:47 PM ISTMost Polluted City: मुंबईकरांचा जीव धोक्यात? श्वसनाचे गंभीर आजार वाढत आहेत, काय आहे कारण?
Most Polluted City: मुंबईच्या प्रदूषणात दिवसेंदिवस वाढत होत असल्याचं चित्र आहे. नोव्हेंबर 2022 ते जानेवारी 2023 या काळात मुंबईच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक धोकादायक ते अतिधोकादायक श्रेणीत होता.
Feb 14, 2023, 04:14 PM IST
Air Pollution : मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी, Mumbai तील हवा धोकादायक
Air Pollution : मुंबईकरांच्या आरोग्याचा (Mumbai Air) प्रश्न निर्माण झाला आहे. (Mumbai Air Pollution) मुंबईतील हवेने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
Jan 29, 2023, 08:25 AM IST
Air Pollution : मुंबईची हवा बिघडली, शहरातील 'या' ठिकाणी हवेत विषारी घटकांचे प्रमाण जास्त
Air Pollution : मुंबईची हवा बिघडली. हवेत विषारी वायू पसरल्याने मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. (Mumbai Air Pollution) मुंबईतील माझगाव येथील हवा सर्वाधिक धोकादायक स्थितीत आहे.
Jan 21, 2023, 08:35 AM ISTAir Purifying Plants: हिवाळ्यात घरात लावावी ही 5 रोपं, हवेतील विषारी घटक घेतात शोषून
Air Purifying Plants: हिवाळ्यात वातावरण प्रदुषित होत असते. त्यामुळे घरात तुम्ही काही रोपे लावून घरातील वातावरण शुद्ध ठेवू शकतात.
Nov 13, 2022, 10:58 PM IST'या' शहरात पुन्हा Lockdownचं सावट, शाळा बंद, कर्मचाऱ्यांचं वर्क फ्रॉम होम सुरू
कोरोनानंतर शहराला मोठ्या संकटांचा करावा लागतोय सामना
Nov 14, 2021, 07:57 AM ISTकोरोना नाही तर यामुळे दिल्लीत लॉकडाऊन लावण्याची वेळ, वर्क फ्रॉम होमच्या सूचना
दिल्लीत पुन्हा लॉकडाऊन लावण्याची गरज असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.
Nov 13, 2021, 09:02 PM ISTप्रदुषणाला भाजप जबाबदार, केजरीवाल सरकारमधील मंत्र्याचा आरोप
दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी राजधानी दिल्लीत प्रदूषणाची पातळी लक्षणीयरीत्या वाढली आहे.
Nov 5, 2021, 05:52 PM ISTदिल्लीत प्रदूषणाने गाठली कमाल पातळी; जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर
दिल्लीतील प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारकडून युद्धपातळीवर उपाययोजन राबवल्या जात आहेत.
Nov 15, 2019, 10:07 PM ISTएअर फोर्सच्या विमानांतून दिल्लीवर पाण्याचा मारा करा; भाजप नेत्याची पंतप्रधानांकडे मागणी
प्रदूषणाचे प्रमाण वाढल्याने दिल्लीत आरोग्याविषयक आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.
Nov 5, 2019, 09:39 AM ISTदिल्लीतल्या प्रदुषणामुळे भारत-बांगलादेशमधली टी-२० संकटात
भारत आणि बांगलादेशमध्ये होणाऱ्या पहिल्या टी-२० मॅचवर प्रदुषणाचं संकट आहे.
Nov 3, 2019, 05:44 PM ISTबीसीसीआयवर दिया मिर्झाची आगपाखड
महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित करत ओढले ताशेरे
Nov 2, 2019, 02:31 PM IST