अमेरिकेत पुन्हा एकदा कोरोनाचा कहर सुरु, दररोज 1 लाख रुग्णांची वाढ
कोरोनाच्या डेल्टा वेरिएंटमुळे अमेरिकेत पुन्हा एकदा रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे.
Aug 7, 2021, 03:46 PM ISTCOVID-19: महाराष्ट्रात डेल्टा व्हेरिएन्टची दहशत; एकट्या नाशिकमध्ये आढळला मोठा आकडा
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना या जिल्ह्यात डेल्टा व्हेरिएन्टची दहशत
Aug 7, 2021, 10:27 AM ISTजगाला कोरोनाच्या विखळ्यात ढकलणारा चीन पुन्हा संकटात, रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ
जगाला कोरोनाच्या संकटात ढकलणारा चीन (China) पुन्हा एकदा कोरोनाच्या (Coronavirus) कचाट्यात आला आहे.
Jul 31, 2021, 10:42 AM IST'या' देशात डेल्हा व्हेरियंएने घेतला 800 चिमुकल्यांचा जीव
पालकांनो आपल्या मुलांच्या बाबतीत हयगय करू नका, कोरोनाला हलक्यात घेऊ नका!
Jul 26, 2021, 09:03 PM ISTVIDEO| डेल्टा व्हेरिएंटचा लहान मुलांनाही धोका, या देशात 800 मुलांचा मृत्यू
Corona Delta Variant become in indonesia
Jul 26, 2021, 08:35 PM ISTचिंता वाढली! भारतात सापडला दोन वेरिएंटची लागण झालेला पहिला रूग्ण
कोरोना व्हायरस ज्याप्रमाणे रूप बदलतोय त्यानुसार सर्वांचं टेंशन अधिकच वाढलं आहे.
Jul 20, 2021, 07:03 AM ISTडेल्टा व्हेरिएन्टची 104 देशांमध्ये दहशत; लवकरचं संपूर्ण जगात होणार फैलाव... WHOचा खुलासा
देशातचं नाही तर संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे.
Jul 14, 2021, 08:38 AM ISTजगभरात पुन्हा वेगाने पसरतोय डेल्टा व्हेरिएंट, WHO चा सावधानतेचा इशारा
डब्ल्यूएचओ चीफ यांनी सुरक्षा उपाय शिथिल केल्यामुळे संपूर्ण जगाला होणार्या धोक्याविषयी इशारा दिला आहे.
Jul 13, 2021, 05:17 PM ISTसुनिल शेट्टीच्या फॅमिलीवर डेल्टा व्हेरिएंटचा धोका?
सोमवारी साऊथ मुंबईच्या अल्टामाउंट रोड येथे असलेल्या 'पृथ्वी अपार्टमेंट'ला सील करण्यात आलं आहे. येथे डेल्टा व्हेरिएंटचे तीन केस सापडले आहेत असी बातमी समोर आली होती.
Jul 13, 2021, 04:59 PM IST'या' व्यक्तींना डेल्टा व्हेरिएंटविरोधात लसीचा एक डोसंही पुरेसा- ICMR
कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंट संपू्र्ण जगासाठी धोकादायक बनला आहे.
Jul 4, 2021, 07:21 AM ISTCorona Vaccine : डेल्टा व्हेरिएन्टची दहशत; ही लस 90 टक्के प्रभावी असल्याचा कंपनीचा दावा
डेल्टा व्हेरिएन्टवर मात करण्यासाठी ही लस अत्यंत प्रभावी....
Jun 25, 2021, 08:05 AM ISTकाय आहे कोरोनाचा डेल्टा प्लस वेरिएंट? जाणून घ्या कसा बनला हा वेरिएंट
व्हायरस रूप बदलत असल्याने चिंता अधिकच वाढली आहे.
Jun 22, 2021, 11:11 AM ISTबापरे! राज्यात सापडले डेल्टा वेरिएंटचे 21 रूग्ण; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती
धोकादायक 'डेल्टा प्लस' व्हेरियंटने राज्यात शिरकाव केला आहे.
Jun 22, 2021, 08:00 AM ISTप्रभावी Sputnik V सोबत बुस्टर डोस, डेल्टा वेरिएंटवरही वार करण्याचा दावा
कोरोना विरुद्ध लढण्यासाठी देशात सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम सुरु आहे.
Jun 18, 2021, 05:58 PM ISTभारतातील सर्वात धोकादायक डेल्टा वेरिएंट विरोधात प्रभावी ठरणार ही लस, अभ्यासात दावा
अभ्यासानुसार भारतात पहिल्यांदा आढळलेल्या डेल्टा व्हेरियंट विरुद्ध स्पूतनिक व्ही प्रभावशील आहे
Jun 15, 2021, 11:43 PM IST