पोलिसांच्या छापेमारीत करोडोंच्या जुन्या नोटा जप्त, १६ जण ताब्यात
नोटाबंदीच्या तब्बल १४ महिन्यांनंतर यूपीच्या कानपूर जिल्ह्यातील एका परीसरात करोडो रूपयांच्या जुन्या नोटा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Jan 17, 2018, 10:44 AM ISTनोटबंदीनंतर प्रिंटींग खर्च दुपट्टीने वाढला
रिझर्व बँक ऑफ इंडियाने बुधवारी २०१६-१७ वर्षाचा आर्थिक अहवाल जाहीर केला. यात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. नोटबंदीनंतर हा मोठा खुलासा करण्यात आला आहे.
Aug 30, 2017, 08:18 PM IST