dengue symptoms

लहान मुलांमध्ये वाढतायत डेंग्यू-मलेरियाची प्रकरणं; प्रतिबंधात्मक उपाय अवलंबण्याचा तज्ज्ञांचा इशारा

पावसाळ्यात केवळ प्रौढांनाच नाही तर लहान मुलांनाही विविध समस्यांना सामोरे जावे लागते ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. पावसाळ्यात 5 ते 15 वयोगटातील मुलांना नाक चोंदणे किंवा मलेरिया, डेंग्यू यांसारख्या आरोग्य समस्यांचा अधिक धोका असतो. 

Aug 6, 2024, 08:42 PM IST

कसा ओळखाल डेंग्यूचा ताप? अशा रुग्णांनी काय खावं-काय टाळावं; डॉक्टर काय सांगतात?

National Dengue Day 2024 : डेंग्यूचा ताप ऐकायला सामान्य वाटेल पण हा जीवघेणा आजार आहे. या आजाराबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने दरवर्षी 16 मे रोजी 'राष्ट्रीय डेंग्यू दिवस' साजरा केला जातो. 

May 16, 2024, 07:12 AM IST

तापामध्ये ही 5 लक्षणे दिसली तर डेंग्यू असू शकतो; दुर्लक्ष करू नका

गंभीर डेंग्यू ताप हा जीवघेणा वैद्यकीय आणीबाणी आहे. जर तुम्ही अलीकडेच डेंग्यू ताप आल्याची माहिती असेल तर इथे वाचा संपूर्ण माहिती,  तुम्हाला ताप आला असेल आणि तुम्हाला कोणतीही चेतावणी चिन्हे आढळली असतील तर त्वरित वैद्यकीय मदत घ्या. चेतावणी चिन्हांमध्ये तीव्र पोटदुखी, उलट्या होणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा नाक, हिरड्या, उलट्या किंवा मल यांमध्ये रक्त येणे यांचा समावेश होतो. वेळ असताना या लक्षांची काळजी घ्या आणि उपचार करा. 

Oct 12, 2023, 02:21 PM IST

डेंग्यूमध्ये प्लेटलेटचे कमतरता जाणवते का? प्लेटलेट्स वाढवण्यासाठी 'या' 5 गोष्टी ठरतील फायदेशीर..

डेंग्यूमध्ये प्लेटलेटचे कमतरता जाणवते का? प्लेटलेट्स वाढवण्यासाठी 'या' 5 गोष्टी ठरतील फायदेशीर..

May 16, 2023, 05:48 PM IST

महाराष्ट्रासह 11 राज्यांमध्ये डेंग्यूच्या नव्या व्हेरिएंटचा धोका, काय आहेत लक्षणं?

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपूर्वी तज्ज्ञांकडून डेंग्यूबाबत धोक्याचा इशारा,काय म्हणाले पाहा व्हिडीओ

Sep 23, 2021, 10:35 PM IST

ताप नेमका डेंगी की चिकनगुनियाचा, हे कसं ओळखाल?

पावसाळा सुरू झाला की वातावरणामध्ये बदल होतो. 

Jul 18, 2018, 07:09 PM IST