department of meteorology

मुंबईला पाणीपुरवठा करणारे 7 पैकी 4 तलाव भरले, विहार, मोडक सागर ओसंडून वाहू लागले

Mumbai Lake Overflow : मुंबई आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतो. यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारे विहार आणि मोडक सागर तलाव ओसंडून वाहू लागले आहेत. यंदाच्या पावसाळ्यात आजपर्यंत 4 तलाव पूर्ण भरले आहेत.

Jul 25, 2024, 03:29 PM IST

Monsoon Update : राज्यात पुन्हा एका धो धो, पुढच्या चार-पाच दिवसात 'कोसळधार

राज्यात गेल्या दोन दिवसात पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. पण येत्या चार ते पाच दिवसात राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागराता कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून याचा परिणाम हवामानावर होण्याची शक्यता आहे.

Aug 1, 2023, 07:26 PM IST

शेतकऱ्यांसाठी चिंतेत टाकणारी बातमी! यंदा देशात सरासरीच्या 'इतक्या' टक्केच पावसाचा अंदाज

एकीकडे अवकाळी पावसानं तडाखा बसला असताना दुसरीकडे एक चिंतेत टाकणारी बातमी समोर येतेय, जुलै ते ऑगस्ट काळात महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरातमध्ये कमी पावसाची शक्यता आहे.

Apr 10, 2023, 01:40 PM IST

Cyclone Mandous : हिवाळ्यात पावसाळा ! महाराष्ट्रातल्या 'या' भागात अवकाळी पावसाचं संकट

Mandous Cyclone चा धोका वाढला, बहुतांश भागात ढगाळ वातावरण आणि तापमानात वाढ कायम राहण्यची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

Dec 9, 2022, 10:06 PM IST