devastated

दोडामार्गात मस्तवाल टस्कारांचा धुमाकूळ, नागरिक धास्तावले

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दोडामार्गमध्ये सध्या प्रचंड दहशत आहे..... इथली रात्र वैऱ्याची असली तरी रात्रीतून अचानक येणाऱ्या या आगंतुकांचा बंदोबस्त करायचा कसा? याचा प्रश्न सतावतोय.

Feb 27, 2018, 08:29 PM IST

गारपीटीमुळे संत्रे शेतातच सडले! शेतकऱ्यांना हुंदका आवरेना

नांदेड जिल्ह्यातील संत्रा बागा गारपिटीमुळे उध्वस्त झाल्या आहेत. शेतक-यांना या बागांवर लाखो रुपये खर्च केला होता. काहींनी विकत पाणी आणून बागा जगवल्या. यंदा फळंही मोठ्या प्रमाणात लागली होती.त्यामुळं शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. मात्र गारपिटीनं शेतकऱ्यांची सगळी स्वप्न धुळीस मिळवली आहेत. तोडणीला आलेल्या बागा जमिनदोस्त झाल्या आहे. रब्बी ज्वारीचीही तीच अवस्था झालीय.

Feb 15, 2018, 10:19 PM IST

जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त

लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी लपून बसलेला तळ उद्ध्वस्त करण्यात जम्मू काश्मीर पोलिसांना यश आलं आहे. 

Nov 6, 2017, 05:29 PM IST