devotees

देवदर्शनाने नव्या वर्षाची सुरुवात; भाविक शिर्डी, पंढरपूर, कोल्हापुरात दाखल तर मुंबईत सिद्धिविनायक मंदिरात रात्रीपासूनच रांगा

Welcome New Year 2023 : नव्या वर्षाचा पहिला दिवस अनेकांनी देवदर्शनाने केला आहे. देवदर्शनाने नव्या वर्षाची सुरुवात करण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक शिर्डी, पंढरपूर, कोल्हापुरात दाखल झाले आहेत. येथे मोठी गर्दी दिसून येत आहे. 2023 या नव्या वर्षात मोठ्या आशा आकांक्षा घेऊन जगाने प्रवेश केला आहे.  

Jan 1, 2023, 08:14 AM IST

Viral Video: रामलीलामध्ये शिव भूमिका करणाऱ्या कलाकाराचा मृत्यू, Video व्हायरल

UP Ramlila: भगवान शिवची आरती सुरु असताना तो कलाकार स्टेजवर अचानक कोसळला.

Oct 12, 2022, 02:19 PM IST

अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित, गुहेजवळ पाण्याचा जोरदार प्रवाह

Amarnath yatra postponed, flood near cave due to heavy rain : अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित केली आहे. अमरनाथमध्ये गुहेजवळ पाण्याचा जोरदार प्रवाह सुरु झाला आणि पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

Jul 27, 2022, 07:48 AM IST

अमरनाथ यात्रा : ढगफुटीनंतर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील भाविकांचा संपर्क होत नसल्याने चिंता

Amarnath Yatra News Update:  दक्षिण काश्मीरमधील पवित्र अमरनाथ गुहेच्या पायथ्याशी असलेल्या यात्रातळानजीक शुक्रवारी ढगफुटी झाली.  या दुर्घनेत महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश आहे. 

Jul 9, 2022, 01:37 PM IST