नववर्षाच्या निमित्तानं शिर्डीमध्ये 8 लाखांहून अधिक भाविक दाखल
नाताळ आणि नववर्षाच्या निमित्तानं शिर्डीमध्ये तब्बल 8 लाखांहून अधिक भाविकांनी साईबाबांचं दर्शन घेतलं.
Jan 2, 2018, 06:21 PM ISTसाईंच्या दर्शनानं नववर्षारंभ करण्यासाठी शिर्डीत भाविकांची प्रचंड गर्दी
देवदर्शनाबरोबरच नवीन वर्ष साजरा करण्यासाठी शिर्डीत भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलीय. सरत्या वर्षाला निरोप देत आणि नवीन वर्षात साईबाबांचं दर्शन भक्तांना घेता यावं यासाठी साईबाबा मंदिर आज रात्रभर खुलं असणार आहे.
Dec 31, 2017, 10:19 AM ISTरत्नागिरीत गंगास्नानासाठी भाविकांची गर्दी
सहयाद्रीच्या कुशीत वसलेल्या आणि चिपळूणची जीवनवाहीनी समजल्या जाणा-याया वाशिष्ठी नदीचे उगमस्थान असलेल्या तिवरे गंगेची वाडीतील कुंडात तीन वर्षानी कार्तिक प्रतिप्रतिपदेला गंगा प्रकटली.
Nov 2, 2017, 06:57 PM ISTगणेश विसर्जन मिरवणूकीत मधमाशांचा हल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2017, 11:12 AM ISTराम रहिमच्या 'त्या' गुंडांना बघताच गोळ्या घालण्याचे आदेश
बलात्काराच्या आरोपाखाली अटकेत असलेला बाबा डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमच्या शिक्षेवर आज सुनावणी होणार आहे. रोहतक जेलमध्ये बंद असलेल्या राम रहीमला व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या द्वारे पंचकूलाच्या सीबीआई कोर्टात हजर केलं जाणार आहे. रोहतक जेलच्या परिसरात कोणताही अपरिचित व्यक्ती दिसताच गोळ्या गालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शुक्रवारी झालेल्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर सरकारने आता कडक पाऊलं उचलली आहेत. सुरक्षेची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. हरियाणा आणि पंजाबमध्ये भारतीय जवानांच्या २८ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
Aug 28, 2017, 10:07 AM ISTशिर्डीत गुरुपोर्णिमेचा उत्साह, भाविकांची मोठी गर्दी
आज गुरुपौर्णिमा, आपल्या गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढी पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करण्यात येते. श्री साईबाबांच्या हयातीत या दिवसाला फार मोठे महत्व होते. त्यामुळेच आजही या दिवसाला फार महत्वाचे स्थान आहे.
Jul 9, 2017, 08:02 AM ISTऔरंगाबादमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2017, 04:47 PM ISTएकविरा देवीच्या दर्शनासाठी भाविकांसाठी अत्याधुनिक लिफ्ट व्यवस्था
पुणे जिल्ह्यातील एकविरा देवीच्या दर्शनासाठी आता भाविकांना अत्याधुनिक लिफ्टची योजना तयार करण्यात येत आहे. या लिफ्टमधून एकाचवेळी 20 भाविक दर्शनासाठी जाऊ शकणार आहेत.
May 6, 2017, 06:35 PM ISTमधमाशांच्या हल्लात केमिकल इंजिनियरचा मृत्यू
मधमाशांच्या हल्लात केमिकल इंजिनियर उमेश सराफ यांचा मृत्यू झालाय. उमेश सराफ हे बँकॉक शहरात स्थायिक आहेत.
Apr 16, 2017, 04:44 PM ISTजत्रेत 25 ते 30 भाविकांवर मधमाशांचा हल्ला
या जखमी भविकांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Apr 16, 2017, 04:40 PM ISTनववर्षानिमित्त शिर्डी गर्दीनं गेलीय फुलून
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागत करण्यासाठी कित्येकांना साथ हवीय साईबाबांची म्हणूनच त्यांनी गाठलंय शिर्डी... शिर्डी गर्दीनं फुलून गेलीय.
Dec 30, 2016, 11:18 PM ISTसाईबाबांच्या टाईम दर्शनाला भाविकांची संमिश्र प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 25, 2016, 07:59 PM ISTसिध्दिविनायकाला भक्तांचं 'सुवर्ण' दान!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 20, 2016, 11:07 PM ISTसिद्धिविनायक मंदिरात भक्तांना करता येणार डीमॅट फॉर्ममध्ये शेअर्स दान
सिद्धिविनायक मंदिरात भक्तांना डीमॅट फॉर्ममध्ये शेअर्सही दान करता येणार आहेत.
Jul 20, 2016, 09:15 AM ISTहरिद्वारमध्ये भाविकांची श्रद्धेची डुबकी
हरिद्वारमध्ये भाविकांची श्रद्धेची डुबकी
Apr 15, 2016, 09:39 AM IST