संकट खुणावतंय! केदारनाथ मंदिर परिसराला पुन्हा प्रलयाचा धोका?
तरीही मोदींच्या भेटीनंतर केदारनाथ धामकडे जाणाऱ्या भक्तांमध्ये लक्षणीय वाढ
Jun 24, 2019, 05:34 PM ISTभोंदूबाबाकडून भक्तांचे लैंगिक शोषण, गुन्हा दाखल
भूत उतरवण्याच्या नावाखाली भोंदूबाबाने भक्तांचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणजवळच्या टिटवाळ्यात उघड झाला आहे.
May 11, 2019, 07:38 PM ISTअंबरनाथ : प्राचीन शिवमंदिरात भाविकांचा महासागर
अंबरनाथ : प्राचीन शिवमंदिरात भाविकांचा महासागर
Mar 4, 2019, 11:10 AM IST४५ दिवस चालणाऱ्या प्रयागराज कुंभमेळ्याला शाही स्नानानं सुरुवात
मंगळावर सायंकाळी ४ वाजेपर्यंत आखाड्यांचं शाही स्नान सुरू राहील
Jan 15, 2019, 08:26 AM ISTशबरीमला वादात मुस्लीम धर्मियांनी जपलं सामाजिक भान
कनकदुर्गा आणि बिंदू या दोन महिलांनी अय्यप्पा स्वामी मंदिरात प्रवेश करत वर्षानुवर्षे चालत आलेली प्रथा मोडित काढली होती.
Jan 7, 2019, 11:40 AM ISTविठू नामाच्या जयघोषाने आळंदी दुमदुमली
ग्यानबा तुकोबाचा गजर आणि विठू नामाच्या जयघोषाने देवाची आळंदी दुमदुमली. कार्तिकी एकादशीसाठी दाखल झालेल्या लाखो भाविकांनी आज आळंदीत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजाच्या समाधीच दर्शन घेतलं. दुष्काळाचे संकट दूर व्हावं हे साकडं भाविकांनी घातले. कार्तिक वारीच्या निमित्ताने आळंदी अर्थात अलंकापुरी हजारो भाविकांनी गजबजून गेली. हरिनामाचा जयघोष आणि भजन कीर्तन यांनी भक्तिपूर्ण झालेलं वातावरण यामूळे अवघी अलंकापुरी भक्तिरसात न्हाऊन निघाली.
Dec 3, 2018, 05:41 PM ISTशिर्डीत भाविकांकडून पोलीसच पैसे घेत असल्याची गृहराज्यमंत्र्यांची कबुली
शिर्डीतील वाढती गुन्हेगारी कमी करण्यासाठी विशेष व्यवस्था
Oct 18, 2018, 11:33 AM ISTमध्य-पश्चिम रेल्वेची गणेशभक्तांसाठी खुशखबर
लाडक्या बप्पासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून जादा लोकलचे नियोजन
Sep 19, 2018, 09:41 AM ISTश्रावणी सोमवार: मुंबईतील बाबुलनाथमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी
आजपासून श्रावण महिन्याला सुरवात झाली आहे. पवित्र मानला जाणाऱ्या श्रावण महिन्यातला आज पहिला सोमवार आहे.
Aug 13, 2018, 09:00 AM ISTश्रावणी सोमवार: राज्यातील ज्योर्तिलिंग मंदिरांत भाविकांची मोठी गर्दी
राज्यातील ज्योर्तिलिंग असलेल्या मंदिरांमध्ये पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी झालीय.
Aug 13, 2018, 08:44 AM ISTतुकोबांच्या पालखीचं पंढरीच्या वारीसाठी आज प्रस्थान
पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात
Jul 5, 2018, 12:06 PM ISTशांतीगिरी महाराजांच्या तीन भक्तांना समाधी... जिवंत की मृत?
हे तीन भक्त वेरूळ इथून आणून त्र्यंबकेश्वरात संशयास्पद समाधी देण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय.
Jun 5, 2018, 10:55 AM ISTयवतमाळमध्ये भीषण अपघात, १० भाविकांचा मृत्यू
यवतमाळच्या कोसदनी घाटात भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात १० भाविकांना आपला जीव गमवावा लागलाय. ट्रक आणि कारची नागपूर तुळजापूर मार्गावर समोरासमोर धडक झाली.
Jun 1, 2018, 07:38 AM ISTसुट्यांमध्ये भाविकांची प्रचंड उन्हातही धार्मिक स्थळांवर गर्दी
अंगाची लाही लाही करणाऱ्या प्रचंड उन्हातही भाविकांच्या रांगा वाढतानाच दिसत आहेत.
Apr 30, 2018, 09:23 PM ISTव्हिडिओ : अंधश्रद्धेचा प्रकार उघड झाल्यानंतरही मूर्तीच्या दर्शनासाठी रांगा
बीड जिल्ह्यातल्या परळी खोदकाम करताना सापडलेल्या मूर्तीवरून पुरातत्व विभाग आणि स्थानिकांमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. मूर्ती ताब्यात घेण्याच्या पुरातत्व विभागाच्या निर्णयाला भाविकांनी विरोध केलाय. आता याठिकाणी सापडलेल्या मूर्तीच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ लागलीय.
Apr 18, 2018, 08:19 PM IST