वर्षाच्या पहिल्याच दिवशी 'तिरुपती'ला तीन करोडोंचं दान!
तिरुमला डोंगरावरचं प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिर नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवसाच्या निमित्तानं गजबजलेलं दिसलं.
Jan 2, 2016, 01:17 PM ISTकोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनानं नववर्षाची सुरुवात
कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनानं नववर्षाची सुरुवात
Jan 1, 2016, 04:30 PM ISTशिर्डीला निघालेल्या भाविकांना कारने उडविले, एकाचा मृत्यू तर ४ जखमी
शिर्डी येथील साईबाबा यांच्या दर्शनासाठी पायी निघालेल्या भाविकांना भिवंडीजवळ भरधाव वेगात जाणाऱ्या कारने उडवले. या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर ४ जखमी झालेत.
Dec 16, 2015, 10:16 AM ISTसप्तश्रुंगी गडावरील रोप वे सुरू करण्याची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 19, 2015, 01:00 PM ISTसप्तश्रुंगी गडावर पायी जाताय... मग टोल भरा!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 8, 2015, 12:51 PM ISTसप्तश्रुंगी गडावर देवी दर्शन महाग, पायी जाणाऱ्यांनाही टोल
जिल्ह्यातील सप्तश्रुंगी गडावर देवीच्या दर्शनाला पायी चालत जाणाऱ्या भाविकांनाही आता टोल द्यावा लागणार आहे.
Oct 7, 2015, 10:42 PM ISTपायी जाणाऱ्या भक्तांना आता द्यावा लागणार टोल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 7, 2015, 09:49 PM ISTश्रावण सोमवार; शिवमंदिरात भक्तांची मांदियाळी
श्रावण सोमवार आहे, देशभरात शिवमंदिरात भक्तांची मांदियाळी पाहायला मिळतेय. श्रावणातला चौथा आणि शेवटचा सोमवार या भक्तांसाठी आर्थिक संकटांपासून दूर नेणारा असतो, असं म्हटलं जातं.
Aug 24, 2015, 01:21 PM ISTगुरुपौर्णिमेनिमित्त साईंच्या दर्शनाला गर्दी उसळली
गुरुपौर्णिमेनिमित्त साईंच्या दर्शनाला गर्दी उसळली
Jul 31, 2015, 11:10 AM ISTगुरुपौर्णिमेनिमित्त साईंच्या दर्शनाला गर्दी उसळली
साईबाबांना गुरूस्थानी मानणाऱ्यांसाठी पर्वणीचा उत्सव म्हणजे शिर्डीतला गुरूपौर्णिमा उत्सव... तीन दिवस भक्तीभावात साजरा होणाऱ्या या उत्सवाला सुरूवात झालीय.
Jul 31, 2015, 08:53 AM ISTमित्राला आत न सोडल्यानं शिर्डी मंदिर सुरक्षारक्षकाला पोलिसाची मारहाण
शिर्डीमध्ये साईबाबांच्या दरबारी पोलीस कसे मुजोरी करतात, याचं उदाहरण आज पाहायला मिळालंय. साईमंदिर परिसरात सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस उपनिरीक्षक विजय टिकोळे त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीला व्हीआयपी गेटनं आत घेऊन चालले होते.
Jul 8, 2015, 07:04 PM ISTगुडन्यूज, भक्तांना मिळणार तिरुपती दर्शनाचे ऑनलाईन तिकीट
तिरुपती भक्तांसाठी एक गुडन्यूज आहे. तिरुपती देवस्थानाने प्रायोगिक तत्वावर बुधवारपासून ऑनलाईन तिकिट विक्री सुरू केली आहे.
Aug 20, 2014, 08:31 PM ISTनाशिकमध्ये भाविकांना सुविधा नाहीच
Jul 28, 2014, 10:12 PM ISTगुरूर्पौणिमेला साईचरणी 4 कोटी 47 लाख
गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिर्डीच्या साईंबाबांच्या चरणी तब्बल 4 कोटी 47 लाखांचं देणगी जमा झालीय. ही देणगी सोने, चांदी आणि रोख रक्कमेच्या स्वरुपात आहे.
Jul 15, 2014, 05:51 PM ISTशंकराचार्यांच्या मताला साईबाबांच्या भक्तांची तिलांजली!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 12, 2014, 10:53 AM IST