Health Tips : स्टूलसोबत रक्त येणे हे 6 आजारांचं लक्षण! लगेच डॉक्टरकडे जा
Blood In Stool : अनेकांना स्टूलमधून रक्तस्त्राव होतो. अशावेळी पहिलं मनात येतं आपल्याला मूळव्याधीचा (piles) त्रास तर नाही. पण स्टूलसोबत रक्त जाणं हे 6 आजारांचं लक्षण असून शकतं. त्यामुळे अशावेळी अंगावर न काढता त्वरित डॉक्टरांकडे जावं.
Jul 10, 2024, 09:06 AM ISTतुम्हालाही आहे पचनासंबंधीत समस्या? आजच करा 'या' गोष्टींचा आहारात समावेश
Digestive Health Tips: तुम्हालाही आहेत का पचनासंबंधीत समस्या मग आजच आहारात करा या गोष्टींचा समावेश
Dec 27, 2023, 08:00 AM ISTHealthy Digestion: पचनाची समस्या असेल तर आहारात या 5 गोष्टींचा करा समावेश
जर तुम्हाला बद्धकोष्ठता किंवा पोटात गॅसच्या समस्येचा त्रास होत असेल तर पचन खराब होण्याची चिन्हे असू शकतात. तुमची पचनसंस्था जितकी मजबूत असेल तितके तुम्ही निरोगी आणि तंदुरुस्त असाल असे म्हणतात. निरोगी पचन क्रिया राखणे हे एक कठीण काम असू शकते. पचनावर थेट परिणाम करणाऱ्या अनेक गोष्टी आहेत, जसे की उलटा आहार, खराब जीवनशैली, झोप न येणे इ.
Dec 7, 2021, 10:07 PM ISTYoga Poses : पचन संदर्भातील तक्रारींपासून दूर राहण्यासाठी योगासन
जाणून घेऊया पचन संदर्भातील तक्रारींसाठी कोणती योगासनं फायदेशीर ठरू शकतात.
Jun 4, 2021, 02:10 PM IST