आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ; दिशा सालियन मृत्यूप्रकरणी SIT चौकशी होणार
दिशा सालियन मृत्यूप्रकरण अखेर एसआयटीची स्थापना झाली आहे. मुंबईतील तीन पोलीस अधिका-यांचा या चौकशी समितीत समावेश आहे.
Dec 12, 2023, 04:42 PM ISTदिशा सालियन मृत्यू प्रकरणात गंभीर आरोप; बदनामी होत असल्याने आदित्य ठाकरे कोर्टात जाणार?
वारंवार होणा-या आरोपांमुळं प्रतिमा मलिन होत असल्याने आदित्य ठाकरे संतापाले आहेत. या आरोपांविरोधात ते कोर्टात दाद मागण्याचा विचार करत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. दिशा सालियान प्रकरणी एसआयटी नेमण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. यानंतर आदित्य ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न होत आहे.
Dec 25, 2022, 10:27 PM ISTDisha Salian मृत्यू प्रकरणात धक्कादायक माहिती, सीबीआय म्हणतंय आमच्याकडे...
Disha Salian मृत्यू प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे, सीबीआयने याबाबत अधिकृत स्टेटमेंटगही जारी केलं आहे
Dec 24, 2022, 08:31 PM ISTNarayan Rane : शिवसेनेत पुरुष शिल्लक नाही... नारायण राणेंनी ठाकरे गटाला डिवचले
शिवसेनेत पुरुष शिल्लक नाही म्हणूनच महिलेला मुख्यमंत्री करणार असं त्यांनी सांगितलं असल्याचं म्हणत नारायण राणेंनी थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
Dec 22, 2022, 09:19 PM IST...मग उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन का केला? Disha Salian प्रकरणात नितेश राणेंचा आणखी एक खळबळजनक दावा
Disha Salian Death Case : दिशाच्या मृत्यूपूर्वीच्या पार्टीत कोण कोण होतं? पार्टीत मंत्री कोण होता? आणि हा तपास कुणाच्या राजकीय दबावामुळे थांबला? याची चौकशी करण्याची मागणी नितेश राणे यांनी केली आहे. आदित्य ठाकरे निर्दोष आहेत तर उद्धव ठाकरे यांनी माझ्या वडिलांना अर्थात नारायण राणेंना माझ्या मुलाला वाचवा असा फोन का केला होता असा सवाल उपस्थित केला होता.
Dec 22, 2022, 04:14 PM ISTAditya Thackeray : '32 वर्षांच्या तरुणाने खोके सरकारला...' दिशा सालियन आरोपावरुन आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर
घोटाळेबाजा, गद्दार मुख्यमंत्र्यांना वाचवण्यासाठी सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न, आदित्य ठाकरे यांचं सत्ताधाऱ्यांना उत्तर, तर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात एसआयटी चौकशीचे आदेश
Dec 22, 2022, 03:30 PM ISTआताची मोठी बातमी! Disha Salian मृत्यू प्रकरणाची चौकशी SIT मार्फत केली जाणार, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
'ए फॉर आदित्य...' Disha Salian मृत्यूप्रकरणाचे विधानसभेत पडसाद, दिशा सालियन मृत्यूप्रकरणी फेरतपासाची सत्ताधा-यांची मागणी,
Dec 22, 2022, 01:46 PM IST