dispute over an immoral relationship

पती तुरुंगातून सुटताच नाते तोडले; संतापलेल्या प्रियकराने कोयत्याने वार करून शीर धडावेगळं केलं अन्...

Rahuri Crime:  19 फेब्रुवारीच्या रात्री ही घटना घडली. सोनाली राजू जाधव असे मृत्यूमुखी पडलेल्या युवतीचे नाव असून ती 28 वर्षांची होती. 

Feb 21, 2025, 02:48 PM IST