'स्त्री जर घटस्फोटीत असेल तर...', Divorce वर 'या' मराठमोळी अभिनेत्री जे काही बोलली त्यात गैर काय?
Divya Pugaonkar Talk About Divorced Women : घटस्फोटीत महिलांना आयुष्यात कोणत्या कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो याविषयी या अभिनेत्रीनं तिचं मतं मांडलं आहे. घटस्फोटीत टॅग हा नसला पाहिजे असं देखील दिव्यानं सांगितलं, त्यासोबतच दिव्या म्हणाली की तिच्या आगामी मालिकेतून लोकांची मत बदलण्याचा प्रयत्न ते करत आहेत.
May 12, 2023, 10:20 AM IST'कोणता बाप आपल्या लेकीसोबत असं वागतो?' किरण मानेंवर गंभीर आरोप
बापानेच मुलीसोबत असं वागणं, योग्य आहे का?
Jan 17, 2022, 10:00 AM IST