Diwali 2022: वास्तुशास्त्रानुसार अशी करा दिवाळीची साफसफाई, नाहीतर लक्ष्मी होईल नाराज
Diwali Cleaning 2022: जर तुम्ही घरातील साफसफाई अजून केली नसेल तर ती कशी करायची काय घरातून फेकून नये किंवा कुठल्या वस्तू घरात ठेवू नये याबद्दल ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार काय सांगण्यात आलं आहे.
Oct 17, 2022, 11:17 AM ISTदिवाळीची एवढी सुंदर भेट पाहिली आहे का? मालकाने कर्मचाऱ्यांना दिली कार-बाईक
या भेटवस्तू पाहून लोक म्हणताय चला चेन्नई...
Oct 17, 2022, 10:58 AM ISTDiwali 2022 : दिवाळीसाठी कपड्यांची खरेदी करत आहात?, लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी 'या' रंगाचे कपडे घाला
Horoscope : जर तुम्ही तुमच्या राशीनुसार दिवाळीसाठी योग्य रंगांची निवड केली तर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या जीवनात सदैव राहील.
Oct 17, 2022, 09:13 AM IST
Curtain Cleaning: दिवाळी आधी 'या' पद्धतीने साफ करा पडदे, जाणून घ्या
पडदे काढण्याची आणि धुण्याची झंझट सोडा, 'या' सोप्या पद्धतीने साफ करा पडदे
Oct 16, 2022, 09:57 PM ISTDiwali 2022 : दिवाळीत बोनस देण्याची प्रथा कशी सुरु झाली?जाणून घ्या
दिवाळीत बोनस का दिला जातो? कधी सूरू झाली बोनस देण्याची प्रथा? तुम्हाला माहितीय का?
Oct 16, 2022, 06:02 PM ISTGlowing Skin हवीये तर तुमच्या आहारात या गोष्टी असल्यात पाहिजेत...जाणून घ्या
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की दिवाळीला तुमच्या चेहऱ्यावर चमक येण्यासाठी तुमच्या आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा.
Oct 16, 2022, 04:41 PM ISTGuru Margi 2022: मार्गी गुरुमुळे मोठा योग, हे लोक बनतील करोडोंच्या संपत्तीचे मालक!
Jupiter Transit 2022: सध्या मार्गी गुरुमुळे मोठा योग होण्याचे संकेत मिळत आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह प्रत्येक निश्चित वेळेनुसार आपली स्थिती बदलत असतो. 24 नोव्हेंबरला गुरु ग्रह मार्गी होणार आहे, त्यामुळे अखंड साम्राज्य योग तयार होत आहे. त्यामुळे या राशींच्या लोकांना आर्थिक संपत्ती मोठा योग आहे.
Oct 16, 2022, 01:11 PM ISTDiwali 2022 : कधी आहे वसुबारस, काय आहे त्यामागील कथा?
वसुबारस फक्त गाय आणि तिच्या वासरांसाठी नाही तर, आई-मुलं, गुरू-शिष्य, बहीण-भाऊ यांच्यासाठी देखील वसुबारस फार महत्त्वाचा आहे.
Oct 16, 2022, 01:04 PM IST
SBI बँकेचे ग्राहकांसाठी दिवाळी गिफ्ट, या ठेवीवर नवीन व्याजदर
SBI fixed deposit interest rates : स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेने दोन महिन्यांच्या अंतरानंतर किरकोळ मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे.
Oct 16, 2022, 12:50 PM ISTDiwali 2022: लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी दिवाळीच्या दिवशी 'हे' करा आणि 'हे' करु नका!
Lakshmi Pujan 2022: लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी नेमकं काय करावं हे अनेकांना माहिती नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला दिवाळीच्या दिवशी काय करावे आणि काय करु नये, याबद्दल सांगणार आहोत.
Oct 16, 2022, 12:45 PM ISTChakli recipe: Diwali साठी बनवलेल्या चकल्या नरम पडतात? घाबरू नका आधी ही माहिती वाचा
संपूर्ण देशभरात Diwali च्या तयारीला धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे. घराघरांमधून फराळाचा, भाजण्यांचा सुगंध येऊ लागला आहे. तर, काही घरांमध्ये गृहिणींना यंदा तरी चकल्या व्यवस्थित होणार का... असा प्रश्न पडू लागला आहे.
Oct 15, 2022, 02:21 PM ISTAstro Tips : संध्याकाळी दिवा लावताना हे एक काम करा, धन देवीची होते मोठी कृपा; होईल आर्थिक भरभराट
Mantra For Diya: हिंदू धर्मात पूजेला खूप महत्व आहे. संध्याकाळी आपण आपल्या घरात दिवा लावतो. संध्याकाळी दिवा लावल्याने अंधार दूर होतो. तसेच देवासमोर दिवा लावल्याने माणसाच्या जीवनातील अंधार दूर होतो, असे म्हणतात. संध्याकाळी देवासमोर दिवा लावताना या मंत्राचा जप केल्यास फायदा होतो.
Oct 15, 2022, 10:32 AM ISTDiwali 2022: दिवाळीत आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी हे पदार्थ खा, पोटाशी संबंधित या समस्या टाळता येतील
Foods For Liver: काही दिवसांवर दिवाळी (Diwali) आली आहे. दिवाळीत अनेक जण फराळावर ताव मारतात. मात्र, काहींना हा फराळ त्रासदायक ठरतो. यकृत (Liver) हा शरीराचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. यकृत निरोगी ठेवल्याने शरीर निरोगी राहते. दिवाळीत आपण यकृत कसे निरोगी ठेवू शकता, याबाबत काही टिप्स जाणून घ्या.
Oct 15, 2022, 08:40 AM ISTRation Card : रेशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी, सरकारचा मोठा निर्णय
रेशन कार्डधारकांना दिवाळीच्या मुहुर्तावर केंद्राव्यतिरिक्त राज्य सरकारकडून मोठी भेट दिली जात आहे.
Oct 14, 2022, 11:59 PM ISTdiwali 2022: यंदाच्या दिवाळीत राशीनुसार करा खरेदी..देवी लक्ष्मीची होईल कृपा..होईल भरभराट
दिवाळी अवघ्या १० दिवसांवर आलेय सगळ्यांची लगबग सुरु झाली असेल, गृहिणी फराळ बनवण्याच्या मागे असतील तर चिमुकल्यांनी खरेदीसाठी धावपळ असेल चिमुकल्यांसोबत घरातील सर्वानी या दिवाळीत काय काय खरेदी करणार याची लिस्ट बनवून ठेवली असेल .
Oct 14, 2022, 12:03 PM IST