Bhaubeej 2022: भाऊबीजेला साडी नेसायचीये..मॅचिंग ब्लॉऊज नाहीये..टॉपला बनवा ब्लाउज
सणवार म्हटले कि आपल्याकडे साडी नेसणं आवर्जून येतच. पण बऱ्याचदा असं होत कि, आपल्याला साडी नेसायची असते पण ऐन वेळी ब्लाउज होत नाही किंवा ब्लाउज मॅच (maching blouse) होत नाही
Oct 25, 2022, 04:29 PM ISTDiwali 2022 : तिथे सर्वजण दिवाळीचा आनंद घेत असतानाच आलिया का होती खोलीत बंद?
सध्या बॉलिवू़मध्ये दिवाळीचा झगमगाट पाहायला मिळत आहे. अनेक बड्या कलाकारांकडे दिवाळी पार्टीचे आयोजन केले आहे.
Oct 25, 2022, 03:24 PM ISTBhai Dooj 2022 : भाऊरायास दीर्घआयुष्य मिळावं म्हणून अशी करा पूजा
Bhaubij 2022 : भाऊबीज कधी आहे याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम आहे. 26 ऑक्टोबर की 27 ऑक्टोबर नक्की कधी आहे भाऊबीज. तर शास्त्रानुसार 26 ऑक्टोबरला भाऊबीज सण साजरा करण्यात येणार आहेत. यंदा पाडवा आणि भाऊबीज एकाच दिवशी आली आहे.
Oct 25, 2022, 03:13 PM ISTदिवाळीत उधळले जातायत प्रेमाचे रंग; पाहा प्रियकरासोबत हृतिकच्या Ex Wife चा सर्वात Romantic अंदाज
या कपलनं ही त्यांच्या नवीन अंदाजाने सगळ्यांचे लक्ष स्वत:कडे खेचून घेतले आहे.
Oct 25, 2022, 03:10 PM ISTफटाके फोडताना काळजी घ्या, पुण्यात लहान मुलासोबत काय झालं वाचा
फटाके फोडताना अनेक मुलं जखमी झाल्याची नोंद, काही ठिकाणी आग लागल्याची घटना
Oct 25, 2022, 02:53 PM ISTBhaubeej 2022: बहिणीला खूश करण्यासाठी द्या असं गिफ्ट, तुमच्या पैशांची होईल बचत
Diwali Bhaubeej 2022 Budget Gift: दिवाळी सणांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. धनतेरस, लक्ष्मीपूजनानंतर आता सर्वांना वेध लागले आहेत ते भाऊबीज सणाचं. भाऊबीज हा सण बहीण भावाचं नातं दृढ करणारा आहे. रक्षाबंधानानंतर भाऊबीज या सणांचं महत्त्व आहे. या दिवशी बहीण भावाची ओवाळणी करते आणि दीर्घ आयुष्य आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करते.
Oct 25, 2022, 02:11 PM ISTIND vs PAK : विराटची बॅट तळपली, दिवाळी खरेदी थांबली
Oct 25, 2022, 09:20 AM ISTफटाक्यांच्या धुराने डोळ्यांची आग होतेय करा 'हे' घरगुती उपाय... जाणून घ्या!
दिवाळीमध्ये फटाके असताना मुलांची अशा प्रकारे घ्या काळजी!
Oct 24, 2022, 11:51 PM ISTMercedes पासून ते आलिशान Farmhouse पर्यंत या महागड्या वस्तूंचा मालक आहे Kapil Sharma...जाणून घ्या एका क्लिकवर
कपिल शर्मा हा त्याच्या कॉमेडीसाठी ओळखला जातो. त्याच्या कॉमेडिने त्यांने भारतातील सगळ्यांची मनं जिंकलीत.
Oct 24, 2022, 10:47 PM ISTDiwali 2022: दिवाळीत कार किंवा बाईक खरेदी करताय! 'या' गोष्टींची काळजी घ्या
लोन अथवा क्रेडिट कार्डवर गाडी खरेदी करण्यापुर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
Oct 24, 2022, 06:12 PM IST1 लाख रोख, 1 किलो चांदी, 144 ग्रॅ सोनं आणि... पर्यटन मंत्र्यांनी दिलेली गिफ्ट चर्चेत
पर्यटन मंत्र्यांनी आपल्या विभागातील कर्मचाऱ्यांना सोनं, चांदी आणि रोख रक्कम गिफ्ट दिलं
Oct 24, 2022, 05:56 PM IST21 वर्षांपूर्वी भेटलेल्या मुलाची कारगिलमध्ये भेट, 'तो' फोटो पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावूक
पंतप्रधानांनी कारगिलमध्ये जवानांबरोबर दिवाळी साजरी केली, यावेळी एका जवानाने मोदींना एक खास गिफ्ट दिलं
Oct 24, 2022, 05:00 PM ISTDiwali 2022: या दिवाळीत या पोझेस आहेत trending..क्लिक करा बेस्ट फोटो
आज दिवाळी आणि नरक चतुर्दशी एकाच दिवशी आले आहेत सगळे एकमेकांना शुभेच्छा (diwali wishes) देत आहेत. घराघरात अभयंगस्नान (diwali abhyangsnan) झालं असेल, सर्वानी एकत्र फराळ सुद्धा केला असेल. सगळेजण एकमेकांना शुभेच्छा देतात आपल्या नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना शुभेच्छा देतात एकमेकांना भेटतात एकत्र वेळ घालवतो. असा हा सणांचा राजा दिवाळी सण सर्वांच्या अतिशय जवळचा आणि आवडीचा सण आहे.
Oct 24, 2022, 03:13 PM IST'या' राशींवर असेल शनिदेव आणि माता लक्ष्मी मातेची कृपा, धन-संपत्तीचा होईल वर्षाव!
पाहा तुमचीही राशी आहे का यात?
Oct 24, 2022, 02:48 PM ISTPlaying Cards Facts: राजा- राणीपेक्षाही पत्त्यांच्या डावात एक्का मोठा का? कारण बरंच Interesting
चला काहीतरी Timepass करु असं म्हटल्यानंतर दोस्तांच्या मैफिलीत किंवा मग कौटुंबीक स्नेहसंमेलनामध्ये अनेकांचची पसंती असते ती म्हणजे पत्ते खेळण्याला. करमणुकीचं साधन म्हणून बरेचजण पत्ते खेळतात.
Oct 24, 2022, 12:13 PM IST