Bmc Corona Guidleine : दिवाळीआधीच मुंबईकरांसमोर मोठं संकट, कोरोनाने पुन्हा चिंता वाढवली
ओमायक्रॉनच्या सब व्हेरिएंटचा (omicron sub variant) वाढता धोका पाहता मुंबई महापालिकेने (Bmc) सावध भूमिका घेतली आहे.
Oct 18, 2022, 07:55 PM IST
Skin tips for Diwali 2022 : घरच्याघरी करा 'हे' काम, दिवाळीमध्ये पैसेही वाचतील आणि मिळेल ग्लोईंग स्किन
दिवाळीमध्ये त्वचा दिव्यांसारखी उजळेल लख्ख... घरच्याघरी असं करा वॅक्सिंग...
Oct 18, 2022, 06:04 PM ISTDiwali 2022 : दिवाळीत तुमच्या प्रियजनांना द्या ‘या’ भेटवस्तू, बजेटही आहे कमी
Diwali 2022 : यंदाच्या दिवाळीत तुमच्या जवळच्या लोकांना काहीतरी चांगले गीफ्ट देण्याचा तुम्ही विचार करत असाल तर त्यासाठी काय करावे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
Oct 18, 2022, 03:15 PM ISTDiwali 2022: video 'या' दिवाळीसाठी नेसा ट्रेंडी साडी; खास टिप्स वापरून मिळवा हटके लूक
प्लेट्स व्यवस्थित पिन करा. पल्लू खांद्याच्या अगदी वर आणि
Oct 18, 2022, 02:07 PM ISTDiwali 2022 : दिवाळीसाठी बनवा Healthy फराळ; चौकटीबाहेरच्या 'या' पदार्थांनी पुरवा जीभेचे चोचले
Diwali 2022 तोंडावर आलीये, काहींचा फराळ तयारही आहे. पण, दिवाळीचा फराळ शक्य तितका आरोग्यास पूरक बनवण्यासाठीही काहीजण प्रयत्नशील आहेत. त्यांच्यासाठीच ही माहिती...
Oct 18, 2022, 01:23 PM IST
Diwali 2022: स्किनटोन नुसार लावा नेलपेंट. या दिवाळीत प्लॉन्ट करा सुंदर नखं
या स्किनटोन साठी डार्क कलर्समध्ये बरगंडी, वाइन कलर निवडू शकता ,वाइब्रेंट आणि लाइट कलर्स सुद्धा वापरू शकता
Oct 18, 2022, 01:15 PM ISTKitchen Hacks: पावभाजी शिल्लक राहिली तर करायचं काय? फेकून देण्याऐवजी हे चविष्ट पदार्थ असे बनवा...
Snacks Recipe: बाहेर जाऊन खाण्यापेक्षा घरात बनविलेले अन्न् कधीही चांगले असते. ते त्रासदायक ठकर नाही. पण अनेक वेळा अन्न उरते. त्यामुळे या अन्नाचे काय करायचे, असा प्रश्न नेहमी पडतो. अन्न फेकणे वाईट वाटते. एक म्हणजे पैशाची उधळपट्टी, तर दुसरी वस्तूंची नासाडी. जर आपल्याकडे ट्रीक असेल तर आपण उरलेल्या अन्नापासून चांगला पदार्थ बनवू शकतो. आणि कोणताही पैसा खर्च न करता नवीन पदार्थ बनवू शकतो.
Oct 18, 2022, 12:47 PM ISTDiwali 2022 : सोन्यात गुंतवणुकीचा विचार करताय, मग ही बातमी वाचाच!
Gold : सोन्यात गुंतवणूक उपयुक्त ठरू शकते. ग्राहक अनेकदा दुकानात किंवा डीलरकडे जाऊन सोने खरेदी करतात. या दरम्यान ऑनलाईन सोने खरेदी करणे देखील तुमच्यासाठी सोसिस्कार ठरू शकते.
Oct 18, 2022, 11:55 AM ISTGoogle ने लावले दिवे..., कसे ते पाहा
Diwali 2022: गुगलने आपल्या देशातील वापरकर्त्यांसाठी 'दिवाळी सरप्राईज' ठेवले आहे. सरप्राईज पाहून तुम्ही पण थक्क व्हाल...
Oct 18, 2022, 10:41 AM ISTDiwali 2022: Ayushmann Khurrana कडे दिवाळीपूर्वीच रंगली पार्टी, पत्नी ताहिराने Video केला शेअर
Bollywood Diwali Party 2022: मुंबईत (Mumbai) रविवारी आयुष्मान खुराना आणि पत्नी ताहिरा कश्यप (Tahira Kashyap) यांनी बॉलिवूड (Bollywood) कलाकारांसाठी दिवाळी पार्टीचं (Diwali Party 2022) आयोजन केलं होतं. ताहिराने या पार्टीचा व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर (Social media) शेअर केला आहे.
Oct 18, 2022, 09:52 AM ISTDhanteras 2022: धनत्रयोदशीला या मुहूर्तावर खरेदी करा सोने-चांदी, नांदेल सुख-समृद्धी
Dhanteras 2022 या शुभ मुहूर्तावर खरेदी करा सोने-चांदी.
Oct 17, 2022, 06:27 PM ISTDiwali 2022 : या दिवाळीत फराळाच्या अतिसेवनाने होऊ शकते पोटदुखी..करा हे घरगुती उपाय
दिवाळी सण अवघ्या काही ठेवपलाय, सगळीकडे लगबग सुरु आहे शॉपिंगची घरोघरी फराळ बनवायला सुरवात झाली असेल, एव्हाना काही घरांमध्ये फराळ बनवून झालासुद्धा असेल, दिवाळी सणात आपल्या घरी अनेक प्रकारचे फराळ बनतात.
Oct 17, 2022, 05:27 PM ISTतुमची इस्ञीही गंजलीये का? या सोप्या पद्धतीनं काही मिनिटांत करा चकाचक
या पेस्टला इस्ञीवर लावून ठेवा २-३ मिनिटांनंतर स्वच्छ ओल्या कपड्याने पुसून घ्या. या उपायाने इस्त्रीवरील हे डाग निघून जातील.
Oct 17, 2022, 04:29 PM ISTDiwali Bhaubeej 2022: भाऊबीज सण कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि विधी
बहीण भावाच्या नात्यातील गोडवा, नात्याची वीण घट्ट करणारा सण म्हणून भाऊबीज साजरी केली जाते. हिंदू धर्मात भाऊबीज (Bhaubij 2022) सणाला विशेष महत्त्व आहे. रक्षाबंधन सणाप्रमाणेच भाऊबीज हा सण भाऊ-बहिणीचं नातं दृढ करतं. भाऊबीज हा सण दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वितीयेला साजरा केला जातो.
Oct 17, 2022, 04:22 PM ISTआली माझ्या घरी ही Diwali; अंबानी कुटुंबाची Shopping पाहून डोळे भिरभिरतील
Diwali 2022 : दिवाळी काही ना काही खरेदी करण्याकडे अनेकांचाच कल असतो. हा सणच तसा आहे. वर्षभर मेहनत करत देवाच्या कृपेनं आपण जे काही कमवतो त्यातूनच काही भाग खर्ची घालत दिवाळीसाठी बरेचजण अमर्याद Shopping करतात. अंबानी कुटुंबही यात मागे नाही...
Oct 17, 2022, 01:19 PM IST