diwali 2022

नरेंद्र मोदी यांच्याकडून दिवाळीचं मोठं गिफ्ट, तब्बल 75 हजार तरुणांना नोकरी!

केंद्र सरकारने (Central Govt Job) दीड वर्षात तब्बल 10 लाख तरुणांना नोकऱ्या देण्याचं उद्दिष्ट ठेवलंय.

Oct 22, 2022, 09:01 PM IST

Eknath Shinde : ऑनलाईन पद्धतीनं शिधा मिळणार नाही, मुख्यमंत्र्यांचे आदेश

राज्य सरकारने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर (Diwali 2022) गोरगरिबांना फराळासाठी लागणाऱ्या 5 पदार्थांचं कीट अवघ्या 100 रुपयांमध्ये देण्याची घोषणा केली होती.  

 

Oct 22, 2022, 08:47 PM IST

Diwali 2022: दिवाळीसाठी बेस्ट गिफ्ट; 500 रूपयांपेक्षा कमी बजेटमध्ये आहेत वस्तू

अगदी कमी बजेटमध्ये गिफ्ट काय देऊ शकतो हे जाणून घेऊया.

Oct 22, 2022, 08:20 PM IST

Dhanteras Gold Importance 2022: धनत्रयोदशीला आपण सोनं का खरेदी करतो? काय आहे 'या' दिवसाचं महत्त्व?

धनत्रयोदशीचा शाब्दिक अर्थ संपत्ती आणि तेरस (13) म्हणजे संपत्तीसाठी साजरा केला जाणारा सण जो कार्तिक महिन्याच्या 13 व्या दिवशी असतो ज्याला 'त्रयोदशी' असेही म्हणतात. पौराणिक परंपरा अशी आहे की या दिवशी सोने-चांदी आणि इतर भांडी खरेदी केली जातात. जर तुम्हाला व्यवसाय किंवा कोणतेही नवीन शुभ कार्य करायचे असेल तर या दिवशी सुरुवात करणे सर्वात शुभ आणि उत्तम मानले जाते.

Oct 22, 2022, 05:04 PM IST

Diwali 2022: दिवाळीला तुम्ही घरी आणलेली मिठाई भेसळयुक्त तर नाही? पाहा कशी ओळखाल

सगळीकडे दिवाळी सणाची धामधूम आहे, घरोघरी फराळ बनला असेल आपल्या जवळच्या व्यक्तींना आणि नातेवाईकांना आपण मिठाई देतो (gifts to relatives this diwali). मिठाईच्या दुकानांमध्ये प्रचंड गर्दी आहे. पण अशा सणासुदीच्याच काळात फसवणुकीचा पेव फुटतो. अनेक मिठाई विक्रेते मिठायांमध्ये भेसळ करून त्या विकतात. (fake mithai this diwali)

Oct 22, 2022, 04:51 PM IST

Diwali 2022 : धनत्रयोदशी ते भाऊबीज, ही चुकीची कामं केलीत तर व्हाल कंगाल

दिवाळी हा सर्वात मोठा सण. मात्र दिवाळीत तुम्ही या चुका केल्यात, तर तुम्हाला करावा लागू शकतो त्रासाचा सामना.

Oct 22, 2022, 04:41 PM IST

diwali 2022: दिवाळीत घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा..अन्यथा करावा लागेल मनस्ताप

: दिवाळी सणाला सुरुवात (diwali 2022) झालीये. सगळीकडे लगबग आहे, दिवाळीच्या सुट्टीत आपण फिरायला जायचे प्लॅन आखत असू तर ही बातमी नक्की वाचा.. कारण सांताक्रूझ बेस्ट बस डेपो (santacruz bus depot employee on strike) मधील शेकडो कंत्राटी बस कर्मचारी आज सकाळी अचानक संपावर गेले आहेत.

Oct 22, 2022, 12:57 PM IST

सावधान! Free Diwali Gift चा मेसेज आलाय, चुकीनही करु नका क्लिक, निघेल तुमचं दिवाळं

Free Gifts: देशातील सणासुदीच्या काळात सरकारी सायबर एजन्सीने इशारा दिला आहे. दिवाळीत मोफत भेट वस्तूबाबत मोबाईलवर मेसेज आला असेल तर जरा जपून. तुमची सायबर फसवणूक होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे. 

Oct 22, 2022, 12:22 PM IST

Dhanteras 2022 : 'या' पाच ठिकाणी दिवे प्रज्वलित घरात नांदेल सुख-समृद्धी

Dhantrayodashi 2022 : अनेकांना प्रश्न आहे धनत्रयोदशी कधी साजरा करायची तर 22 आक्टोबर म्हणजे आज धनत्रयोदशी साजरा करावी. कारण 23 ऑक्टोबरला प्रदोष काल सुरू होताच त्रयोदशी तिथी समाप्त होईल. शिवाय आजच्या दिवशी या पाच ठिकाणी दिवा लावल्यास आपल्याला घरात सुख-समृद्धी नांदेल. 

Oct 22, 2022, 11:51 AM IST

Dhanteras Shopping: धनत्रयोदशीला यापैकी कोणतीही एक वस्तू घरी आणा, लक्ष्मी होईल प्रसन्न आणि नशिब उजळेल

Dhanteras Shopping Time: अनेकांना त्यांचे नशीब साथ देत नाही. त्यामुळे त्यांची कामे होता होता राहतात. हे टाळण्यासाठी तुम्ही काही उपाय केले पाहिजेत. त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होईल. धनत्रयोदशीच्या दिवशी सांगितलेली कोणतीही गोष्ट आजच आणा. या खरेदीमुळे तुमचे नशीब चमकेल आणि तुम्हाला जीवनात यश मिळू लागेल. 

Oct 22, 2022, 10:00 AM IST

Kartik Amavasya 2022: दिवाळीच्या रात्री हा उपाय केला तर धन देवता होईल प्रसन्न, सर्व समस्यांपासून होईल सुटका

Kartik Amavasya Remedies: दिवाळीचा सण आहे. दिवाळीचा आनंद द्विगुणीत करायचा असेल तर काही दिवाळीच्या दिवशी काही उपाय केले तर त्यात अधिक भर पडेल.  दिवाळीचा सण कार्तिक अमावस्येला साजरा केला जातो. हिंदू धर्मातही अमावस्येला विशेष महत्त्व आहे. या दिवशी केलेल्या उपायांचा त्वरित परिणाम होतो आणि व्यक्तीची सर्व समस्यांपासून सुटका होते. 

Oct 22, 2022, 08:32 AM IST

Dhanteras 2022: धनत्रयोदशीला करा हा एक उपाय, वर्षभर पैशाचा पाऊस, मनातील ईच्छा होतील पूर्ण

Dhanteras Upay: दिवाळीचा सण सुरु झालाय. आनंदाचे वातावरण आहे. धनत्रयोदशीचा दिवस लक्ष्मीच्या पूजेसाठी खूप खास आहे. या दिवशी सकाळी लवकर काही उपाय केल्यास माता लक्ष्मीची कृपा आयुष्यभर राहते आणि व्यक्तीला पैसा आणि धानाची कमतरता भासत नाही. 

Oct 22, 2022, 08:15 AM IST

PM Modi : पंतप्रधान मोदी आज दीपोत्सवासाठी...

Ayodhya Deepotsav 2022:    दिवाळीच्या (Diwali 2022) सुट्टी मोठ्या संख्येने पर्यटक दिवाळीचा आनंद घेण्यासाठी अयोध्येत जातात. जर योगायोगानं तुम्हीही त्या ठिकाणी असाल, तर पंतप्रधानांसोबतची दिवाळी तुम्ही नक्की अनुभवा.

Oct 22, 2022, 06:56 AM IST

शिंदे-फडणवीस-ठाकरे प्रथमच एकत्र, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचं नवनिर्माण?

शिवाजी पार्कवर (Shivaji Park) आयोजित मनसेच्या दीपोत्सवात (Mns) या महायुतीची पहिली झलक पाहायला मिळाली. 

Oct 21, 2022, 11:21 PM IST

दिवाळीत आरोग्याची घ्या काळजी, अन्यथा 'या' आजारांचा धोका

दिवाळी म्हटलं की उत्साह जल्लोष आलाच. भारतात या सणाला वेगळीच मज्जा असते. 

Oct 21, 2022, 10:54 PM IST