दिवाळीच्या मुहूर्तावर प्रवाशांची लूट!
दिवाळीच्या सणांमुळे खाजगी टूर-ट्रॅव्हल्स कंपन्या प्रवाश्यांची लूट करताना दिसत आहेत. नाशिकमधून गुजरातला जाण्यासाठी ट्रेन नसल्याने ट्रव्हल्स कंपन्या दुप्पट ते तिप्पट भाड्याची आकारणी करण्यात येतेय.
Oct 20, 2013, 10:09 PM ISTसरकारी कर्मचाऱ्यांची महिन्याच्या शेवटीही दिवाळी!
यंदा दिवाळी नोव्हेंबर महिन्यात असली तरी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी मात्र ऑक्टोबर महिन्यातच सुरू होणार आहे. कारण...
Oct 20, 2013, 03:47 PM ISTकोकण रेल्वे मार्गावर दिवाळीसाठी स्पेशल 'एसी सुपरफास्ट'
दिवाळीला गावाला जाण्यासाठी होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने अहमदाबाद आणि मंगलोर (साप्ताहिक) दरम्यान एसी सुपर फास्ट विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
Sep 27, 2013, 08:51 PM ISTअंतराळरवीर सुनीता विल्सम्सकडून दिवाळीच्या शुभेच्छा
अवकाशात सहा महिन्यांपेक्षा जास्त वास्तव्य करणारी भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स हिने प्रकाशाचा उत्सव दिवाळीनिमित्ताने भारतीयांना शुभेच्छा दिल्यात.
Nov 14, 2012, 08:36 AM ISTलक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी करा मंगल स्नान....
अश्विन शुध्द कोजागिरी पौर्णिमा येते. हिवाळयाची चाहूल लागते. शरदातील चांदणे तनमन सुखावून जाते. अश्या वातावरणात हळूच पाऊल टाकत येते दिवाळी!
Nov 13, 2012, 08:02 AM ISTआज धनत्रयोदशी, चोपड्यांची पूजा
आज धनत्रयोदशी, दिवाळीचा पहिला दिवस. आजच्या मुहूर्तावर जमाखर्चाच्या वह्यांची खरेदी केली जाते. व्यापारी त्यांच्या जमाखर्चाच्या वह्या म्हणजेच चोपड्यांची पूजा करतात. तसंच धनाचीही पूजी केली जाते.
Nov 11, 2012, 11:26 AM ISTदिवाळीमध्ये नागपूरकरांना कैद्यांकडून भेटवस्तू
नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातल्या कैद्यांनी दिवाळीनिमित्त तयार केलेल्या वस्तू सध्या बाजारपेठांमध्ये आकर्षणाचा विषय ठरत आहेत. दिवे, पणत्या, आकाशकंदील आणि इतर भेटवस्तू घेण्यासाठी ग्राहकही गर्दी करतायत. कैद्यांना काहीतरी वेगळं कौशल्य आत्मसात करायला मिळतं आणि नागरिकांनाही अशा वस्तू बाजारभावापेक्षा कमी दरात मिळत आहेत.
Nov 7, 2012, 09:14 PM ISTदिवाळीत वातावरण आनंदी बनवा, दुषीत नाही
झी २४ तास घेऊन आलंय मिशन दिवाळी. आपण ठरविल्यास फटाक्यांचा वापर बंद करून ध्वनी आणि वायू प्रदुषणावर आळा आणू शकतो. तसेच फटाक्यांमध्ये व्यर्थ जाणाऱ्या पैश्यांचा सदुपयोग करून, लाखो गरजुंची दिवाळी आनंददायी बनवू शकतो. या मिशनला तुमच्या सहयोगाची गरज आहे.
Nov 7, 2012, 02:31 PM IST...तर महिला मंत्रालयावर करंजा तळतील - सुप्रिया सुळे
“अनुदानित सिलेंडरची संख्या दिवाळीपुर्वी वाढवली नाही, तर महिला मंत्रालयावर करंजा तळायला जातील मुख्यामंत्र्यांनी असं होऊ नये याची काळजी घ्यावी” असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.
Nov 6, 2012, 10:54 PM ISTदिवाळीत भेसळ: कोंबडीच्या स्कीनचं साजूक तूप!
दिवाळीसाठी फराळ करण्यासाठी खरेदी करताना राहा सावधान. दिवाळीच्या फराळात भेसळयुक्त पदार्थांची गर्दी आहे. कोंबडीच्या स्कीनचं साजूक तूप, गुलकंदात टीश्यू पेपरचे तुकडे अशा प्रकारची भेसळ होत आहे.
Nov 6, 2012, 07:59 PM ISTमराठी माणसाची झेप, बीग बी अमिताभ यांच्या घरात
बीग बी अमिताभ बच्चन यांच्या बंगला उजळणार आहे तोच मुळी मराठमोळ्या कंदिलाने... आणि हेच मराठमोळे कंदील मराठी माणसाने घडवले आहेत.
Nov 6, 2012, 10:48 AM ISTदिव्या दिव्या दिपोत्कार.... चला करूया दीपपूजन
ज्याप्रमाणे दिवा अंधाराचा नाश करतो, त्याप्रमाणे दोष आणि अहं... यांचे निर्मूलन करण्याचा प्रयत्न वाढवून आंतरिक मन:शांती मिळते.
Nov 6, 2012, 08:08 AM ISTमग, यंदा कशी साजरी कराल दिवाळी...
कित्येकदा आपल्याला ऐकायला मिळते, दिवाळी सणादिवशी असुरक्षित आणि चुकीच्या पद्धतीने फटाके जाळल्याने घरात किंवा काही ठिकाणी भयंकर आग लागते. या काळ्याकुट्ट घटना नक्कीचं टाळल्या जाऊ शकतात. जर माणसांना अनर्थ गोष्टी घडण्याआधीचं या सर्वांचे व्यवस्थित ज्ञान गेलं दिलं तरचं...
Nov 2, 2012, 06:09 PM ISTदिवाळीचं महत्व
दिवाळी हा शब्द दीपावली या शब्दापासून बनला आहे. दिवाळी या सणाविषयी अधिक माहिती जाणून घेऊया.
दिवाळीला सर्वत्र दिवे लावतात. आश्विरन वद्य त्रयोदशी (धनत्रयोदशी), आश्विदन वद्य चतुर्दशी (नरक चतुर्दशी), अमावास्या(लक्ष्मीपूजन) व कार्तिक शुद्ध प्रतिपदा (बलिप्रतिपदा) असे चार दिवस दिवाळी साजरी केली जाते.
भाऊबीजेचे महत्व
हा दिवस म्हणजे शरद ऋतुतील कार्तिक मासातील द्वितीया. द्वितीयेचा चंद्र (ज्योतिष) आकर्षक व वर्धमानता दाखवणारा आहे. तेव्हा `बिजेच्या कोरीप्रमाणे बंधूप्रेमाचे वर्धन होत राहो`, ही त्यामागची भूमिका आहे.
Nov 2, 2012, 04:57 PM IST