दिवाळीत पुन्हा परतणार जिओमीचा Mi3
जिओमीनं जेव्हा भारतात आपला स्वस्त स्मार्टफोन रेडमी १एस बाजारात लॉन्च केला. तेव्हा Mi3ची विक्री बंद केली होती. आता मिळालेल्या माहितीनुसार लवकरच Mi3ची भारतात विक्री सुरू होणार आहे. शुक्रवारी बंगळुरूमध्ये आयोजित प्रेस कॉन्फरन्समध्ये कंपनीचे हेड मनु जैन यांनी याबद्दल माहिती दिली.
Sep 28, 2014, 05:18 PM ISTआयफोन ६ला टक्कर देण्यासाठी सॅमसंग आणणार दोन फोन
दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंग आपल्या प्रतिस्पर्धी अॅपलच्या आयफोनला टक्कर देण्यासाठी दोन नवीन फोन बाजारात आणणार आहे. हे दोन्ही प्रिमियम सेगमेंटचे हँटसेट असणार आहेत. दिवाळीपूर्वी हे फोन बाजारात येण्याची शक्यता आहे.
Sep 12, 2014, 07:36 PM ISTदिंडोशी बलात्कार प्रकरणातील ३ आरोपी अल्पवयीन?
दिंडोशी सामूहिक बलात्कारप्रकरणी आणखी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र हे तिन्ही आरोपी अल्पवयीन असण्याची शक्यता आहे.
Nov 11, 2013, 12:30 PM ISTदिवाळीत मिशेल ओबामांचा बॉलिवूड डान्स
यंदा अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करण्यात आली. अमेरिकेच्या प्रथम महिला मिशेल ओबामा यांच्या पुढाकाराने व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी जल्लोषात साजरी झाली. या वेळी मिशेल ओबामा यांनी बॉलिवूडच्या गाण्यांवर नृत्यही केलं.
Nov 7, 2013, 12:20 PM ISTगोरेगाव सामूहिक बलात्कार प्रकरणी तिघांना अटक
मुंबईच्या गोरेगाव भागामध्ये एक नोव्हेंबर रोजी रात्री १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी मुंबई पोलिसांनी तीन आरोपींना अटक केलीय.
Nov 5, 2013, 01:25 PM ISTमुंबई पुन्हा हादरली: गोरेगावमध्ये अल्पवयीन मुलीवर गँगरेप
महिला पत्रकारावरील गँगरेप प्रकरणाला दोन महिनेही पूर्ण होत नाही, तो मुंबई पुन्हा एकदा सामूहिक बलात्काराच्या घटनेनं हादरलीय. मुंबईतल्या गोरेगाव परिसरात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सहा नराधमांनी गँगरेप केल्याची घटना भर दिवाळीत घडलीय.
Nov 4, 2013, 10:48 AM ISTसाईंची शिर्डी उजळली दिव्यांनी!
दिपावली हा लक्षलक्ष दिव्यांनी आसमंत आणि धरती उजळून काढणारा उत्सव. शिर्डीतही दिपावलीचा उत्सव मोठया उत्साहानं साईभक्त साजरा करतात. वर्षातील सर्वात मोठा सण साजरा करण्यासाठी भक्त शिर्डीत येतात.
Nov 3, 2013, 09:44 AM ISTदिवाळीत जालना पालिकेच्या नियोजनाची दिवाळखोरी!
जालना पालिकेच्या नियोजनाची दिवाळ-खोरी पुढे आली आहे. पथदिव्याचं 14 कोटींचं वीजबिल न भरल्यानं गेल्या ९ महिन्यांपासून लोकांचा प्रवास अंधारातच सुरु आहे. नागरिकांनी पालिकेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असून पालिका बरखास्त करण्याची मागणीही केलीय.
Nov 2, 2013, 09:20 PM ISTस्वातंत्र्यांनंतर प्रथमच 'त्यांची' दिवाळी!
मुंबईतल्या आदिवास्यांना स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच वीज कनेक्शन मिळालयं. दिवाळीच्या दिवशी वीज आल्यानं आदिवासींनी दिपोत्सवाचा खरा आनंद साजरा केलाय.
Nov 2, 2013, 08:56 PM ISTयांच्या आयुष्यात दिवाळी कधी?
जळगाव जिल्ह्यात ६०० पेक्षा जास्त एचआयव्हीबाधित मुलं आहेत. यापैकी २८ चिमुरड्यांना जळगावमधल्याचं एका डॉक्टरांनी दत्तक घेतलंय. प्रभावशाली उपचार व्हावा यासाठी या मुलांच्या पोषण आहाराचा खर्च हे डॉक्टर उचलणार आहेत. मात्र उर्वरित शेकडो मुलांच्या आहाराचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय.
Nov 2, 2013, 12:50 PM ISTदिवाळी उत्सव : सीमारेषेवर देणाऱ्या सैनिकांचा सत्कार
देशभरात दिवाळीचा सण साजरी होत असताना सीमारेषेवर रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून पहारा देणा-या सैनिकांच्या मात्यापित्यांचा सत्कार जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शिवसेनेतर्फे करण्यात आला.
Nov 2, 2013, 10:56 AM ISTठाण्यात दिवाळीतली संगीतमय सांस्कृतिक मेजवानी
राज्यात ठिकठिकाणी दिवाळी पहाटचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. दिवाळीतली ही संगीतमय सांस्कृतिक मेजवानी अनुभवायला नागरिक उत्सुक असतात. ठाण्यातही गडकरी रंगायतनमध्ये दिवाळी पहाटचा कार्यक्रम पार पडला.
Nov 2, 2013, 10:16 AM ISTदीपावली मनाये सुहानी....(अनुभव)
लालबाग-परळसारख्या गिरणगावात दिवाळीचा जल्लोष काही औरच असायचा... भूतकाळातील त्या सोनेरी क्षणांच्या आठवणी...
Nov 1, 2013, 10:07 PM ISTतेव्हापासून दिवाळीच... ( अनुभव )
दादर स्टेशनवर उभा होतो. ५.१२ ची अंबरनाथ फास्ट पकडायचीच होती. गाडी आली, नेहमीप्रमाणे सेकंडला गर्दी होतीच. पण गाडीत घुसायचंच होतं.. पूर्वी असा निर्धार वगैरे करायचो नाही.
Nov 1, 2013, 09:43 PM ISTते दिवस राहिले नाहीत....(लेख)
दसरा सण संपला की दिवाळीचा सण. दिवाळी सण हा प्रकाशाचा, आनंदाचा, उत्साहाचा आणि जल्लोषाचा. दिवाळीचा पहिला दिवस धनत्रयोदशी.कोकणातील दिवाळी आजही आगळी-वेगळी अशीच आहे. ग्रामीण भागाचे झपाट्याने शहरीकरण होत असलं तरी काही परंपरा आजही टिकून आहेत.
Nov 1, 2013, 05:25 PM IST