Ashadi Ekadashi: दिवेघाटात हरिमानाचा गजर
Dnyaneshwar Maharaj Palakhi at Diveghat
Jun 14, 2023, 09:35 PM ISTपुणे | आनंदवारी | पुण्यनगरीत वैष्णवांचा मेळा
पुणे | आनंदवारी | पुण्यनगरीत वैष्णवांचा मेळा
Jun 26, 2019, 01:15 PM ISTतुकोबा-ज्ञानोबांच्या पालख्या आज पुण्यात, दोन दिवसांचा मुक्काम
प्रथेप्रमाणे पुणे-मुंबई रस्त्यावरील कमलनयन बजाज उद्यान इथं दोन्ही पालख्यांचे स्वागत करण्यात येणार आहे
Jun 26, 2019, 09:26 AM ISTज्ञानेश्वरांच्या समाधीचं 720वं वर्ष, अलंकापुरी दुमदुमली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 27, 2016, 10:02 PM ISTज्ञानोबा-तुकोबांच्या पालखीचा पुण्यात 'संगम'!
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर आणि तुकोबारायांच्या पालख्या पुण्यात दाखल झाल्यात.
Jul 11, 2015, 01:00 PM ISTविठ्ठल-रुक्मिणीची मुख्यमंत्र्यांची सहपत्नीक महापूजा
पंढरपुरात आज विठ्ठल आणि रुक्मिणीची महापूजा करण्यात आली. आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विठ्ठलाची सपत्नीक पुजा केली. तर नामदेव वैद्य आणि गंगुबाई वैद्य हे यंदाचे मानाचे वारकरी ठरलेत.
Jul 19, 2013, 07:24 AM ISTपंढरपूर भक्तिरसात, १० लाख भाविक वैकुंठनगरीत
अवघं पंढरपूर आज भक्तिरसात न्हाऊन निघालय. तहानभूक हरपून विठ्ठल चरणी लीन होण्यासाठी तब्बल दहा लाख भाविक यंदा वैकुंठनगरीत दाखल झालेत. चंद्रभागेच्या तिरी लाखो वारक-यांचा मेळा जमला आहे.
Jul 19, 2013, 07:17 AM ISTबाजीराव विहीर परिसरात भरला `रिंगणांचा मेळा`
पंढरीच्या वाटेवर असणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांची पालखी, तुकोबांची पालखी आणि सोपान काकांची पालखीचं रिंगण एकाच ठिकणी म्हणजे बाजीराव विहीर परिसरात रंगलं.
Jul 17, 2013, 04:07 PM IST`भाग गेला शीण गेला, अवघा झाला आनंद`
‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ म्हणत म्हणत दरमजल करत माऊलींची पालखी माळशिरसपर्यंत पोहचलीय इथल्या खुडूस फाटा इथं माऊलींच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण रंगणार आहे. तर तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज माळशिरसजवळ उभं रिंगण पार पडेल.
Jul 15, 2013, 09:06 AM IST…असा रंगला रिंगणाचा सोहळा!
माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पहिल्या उभ्या रिंगणाचा सोहळा मंगळवारी चांदोबाचं लिंब येथे पार पडला.
Jul 10, 2013, 10:33 AM ISTआज पालख्यांचा साताऱ्यात मुक्काम...
आता पुढचे सहा दिवस माऊलींची पालखी सातारकरांचा पाहुणचार घेणार आहे. माऊलींचा आज दिवसभर लोणंदमध्येच मुक्काम असेल.
Jul 8, 2013, 12:29 PM ISTवारी का?
विठ्ठलावर प्रेम, पंढरीच्या भेटीची आस किंवा केवळ उत्सुकता... अशा अनेक कारणांमुळे हौशे, नवसे, गवसे वारीमध्ये दाखल होतात..
Jul 2, 2013, 10:55 AM ISTपुणेकरांना आज दिवसभर पालख्यांच्या दर्शनाचा लाभ!
विठूरायाच्या जयघोषात पंढरपूरच्या दिशेनं निघालेली ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सोमवारी पुण्यात दाखल झाली.
Jul 2, 2013, 10:13 AM ISTउद्धव ठाकरेंनी घेतलं पालखीचं दर्शन!
विठुरायाच्या जयघोषात पंढरपूरच्या दिशेनं निघालेल्या ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आणि तुकाराम महाराजांची पालखी आज पुण्यात मुक्कामाला असेल.
Jul 1, 2013, 02:39 PM IST