डॉक्टर क्रिकेटचा सामना पाहाण्यात दंग, उपचाराअभावी चिमुकलीचा मृत्यू... शासकीय रुग्णालयातील संतापजनक घटना
शासकीय रुग्णालयात उपचाराअभावी एका सात वर्षांच्या मुलीचा दुर्देवी मृत्यू झाला. चिमुकलीच्या मृत्यूचं कारण संतापजनक आहे. क्रिकेटचा सामना पाहण्यात डॉक्टर व्यस्त असल्याने मुलीवर उपचार करण्यास त्यांनी नकार दिल्याचा आरोप मृत मुलीच्या कुटुंबियांनी केला आहे.
Oct 24, 2024, 07:02 PM IST