चीन सर्वात उद्धट देश - डोनाल्ड ट्रम्प
रिपब्लिकन पक्षाचे संभाव्य उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधानांचा धडाका लावला आहे. ते अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीचे संभाव्य उमेदवार आहेत.
Jun 13, 2016, 01:17 AM ISTडोनॉल्ड ट्रम्प यांनी उडवली भारतीयांची खिल्ली
डोनॉल्ड ट्रम्प यांनी उडवली भारतीयांची खिल्ली
Apr 23, 2016, 10:56 PM ISTअमेरिकेत प्रचंड आर्थिक मंदीची भीती - ट्रम्प
अध्यक्षीय निवडणुकीमधील रिपब्लिकन पक्षाचे इच्छुक उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी, अमेरिकेमध्ये 'प्रचंड मोठी आर्थिक मंदी' येण्याची भीती व्यक्त केली आहे.
Apr 3, 2016, 06:51 PM IST'गर्भपात करुन घेणाऱ्या महिलांना कठोर शिक्षा द्या'
वॉशिंग्टन : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या स्पर्धेत असेलेले वादग्रस्त व्यक्तीमत्व म्हणजे डोनाल्ड ट्रम्प...
Mar 31, 2016, 04:36 PM IST'अमेरिका हा दरिद्री देश झाला आहे'
अमेरिका हा आता दरिद्री देश झाला आहे, जर मी अध्यक्ष झालो तर अमेरिकेला पुन्हा सर्वशक्तिमान करेन, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांचा आहे. डोनाल्ड ट्रम्प रिपब्लिकन पक्षातर्फे अध्यक्षपदाची उमेदवारी मिळवण्यासाठी सध्या ते प्रचार करत आहेत.
Mar 20, 2016, 07:37 PM IST...जेव्हा डोनाल्ड ट्रम्प पुतीन यांना धावत्या बसखाली ढकलतात!
मुंबई : अमेरिकी राष्ट्राध्यक्ष पदासाठी उत्सुक वादग्रस्त उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या प्रचारादरम्यान नवीन वाद उभा केला आहे
Mar 18, 2016, 11:38 AM ISTडोनाल्ड ट्रम्पनी स्वतःची तुलना केली महात्मा गांधींशी
वॉशिंग्टन : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदासाठी उत्सुक असणारे वादग्रस्त उमेदवार आणि प्रसिद्ध उद्योजक डोनाल्ड ट्रम्प यांनी आता स्वतःची तुलना चक्क महात्मा गांधींसोबत केली आहे.
Mar 1, 2016, 02:22 PM IST'भारत आपल्या देशातील नोकऱ्या हिसकावत आहे'
अमेरिकेत रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असलेले डोनाल्ड ट्रंप यांनी पुन्हा एकदा भारतावर टीका केली आहे. ट्रंप यांनी म्हटलं की भारत अमेरिकेतील लोकांच्या नोकऱ्या हिसकावत आहेत. जर मी राष्ट्रपती झालो तर या नोकऱ्या परत आणेल.
Feb 29, 2016, 08:07 PM IST'ऍपलच्या प्रॉडक्ट्सवर बहिष्कार टाका'
जगभरातली प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक्स कंपनी म्हणजे ऍपल, पण अमेरिकेमध्ये ऍपलवर बहिष्कार टाका
Feb 21, 2016, 09:13 AM ISTट्रम्प म्हणतात, भारत करतोय चांगली कामगिरी
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळवण्याच्या स्पर्धेत असलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी आता भारताचं कौतुक केलंय.
Jan 27, 2016, 12:58 PM ISTअमेरिकेत मुसलमानांना प्रवेशास बंदी करा - डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेत मुस्लीम धर्मीय व्यक्तींना प्रवेश करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात यावी, अशी खळबळजनक मागणी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत रिपब्लिकन पक्षाचे प्रबळ दावेदार मानले जाणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. बराक ओबामा यांना अमेरिकेत प्रवेशासाठी धार्मिक निकषांना ठेचण्याची मागणी केल्याच्या दुसऱ्याच दिवशी ट्रम्प यांनी वक्तव्याने चांगला वाद रंगला आहे.
Dec 8, 2015, 01:37 PM IST'भारतच पाकिस्तानवर नियंत्रण ठेवणारा एकमेव देश'
'भारत हा एकमेव असा देश आहे जो पाकिस्तानवर नियंत्रण ठेवू शकतो'... अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाचे उमेदवारसाठी प्रबळ दावेदार मानले जाणारे डोनाल्ड ट्रंप यांनी हे वक्तव्य केलंय.
Sep 25, 2015, 10:41 PM IST