driving license

Driving License Rule | ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याच्या नियमात मोठे बदल

वाहन परवाना (Driving License) मिळवण्यासाठी आता आरटीओ (RTO) कार्यालयाचे खेटे घालण्याची, रांगेत उभं राहण्याची अजिबात गरज नाही. केंद्र सरकारने वाहन परवाना बनवण्याचे नियम फार सोपे केले आहेत.  

 

Feb 5, 2022, 05:47 PM IST

Driving License बाबत मंत्रालयाकडू इशारा, या कारणामुळे होऊ शकते तुमचे नुकसान

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने पुन्हा एकदा ड्रायव्हिंग लायसन्सबाबत मोठी माहिती शेअर केली आहे. 

Feb 2, 2022, 03:35 PM IST

Driving License बाबत मोठी बातमी! सरकारचे नवे नियम, जाणून घेणं महत्वाचं

आरटीओच्या वेटिंग लिस्टमध्ये पडलेल्या करोडो लोकांना मोठा दिलासा

Dec 9, 2021, 08:23 AM IST

लर्निंग लायसन्सची मुदत संपली तरी चालान कापले जाणार नाही, मिळते इतके दिवस सूट

Driving License : लर्निंग लायसन्सची (Learning Driving License ) मुदत संपली तरी तुम्हाला दंड होणार नाही. कारण...

Dec 1, 2021, 08:05 AM IST

तुमच्या जुन्या Driving Licence ला असं बनवा स्मार्ट, फक्त या सोप्या स्टेप्स फॉलो करा

ड्रायव्हिंग लायसन्सला स्मार्ट ड्रायव्हिंग लायसन्समध्ये रुपांतर करायची प्रक्रिया जाणून घ्या.

Nov 17, 2021, 01:46 PM IST

पोलिसांनी पकडल्यावर फोनमध्ये ड्रायव्हिंग लायसन्सचा फोटो दाखवता येतो का? याचे नियम काय? जाणून घ्या माहिती

अनेक लोक आपल्या ड्रायव्हिंग लायसन्सचा फोटो देखील आपल्या फोनमध्ये ठेवतात. परंतु हे नक्की चालतं का? 

Oct 26, 2021, 01:14 PM IST

आता ड्रायव्हिंग लायसन्स घरी बसून बनवा, केवळ 350 रुपयांत

Online Driving License: तुम्हाला सुद्धा तुमच्या वाहनातून प्रवास करायचा असेल आणि ड्रायव्हिंग लायसन्स मिळवायचे असेल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. आता तुम्ही...

Oct 8, 2021, 10:56 AM IST

Driving Licence बनवण्यासाठी टेस्ट देण्याची गरज नाही; जाणून घ्या नवीन नियम

ड्रायव्हिंग लायसेंसशी संदर्भात काही नियमांमध्ये केंद्र सरकारने बदल केले आहेत. ड्रायव्हिंग लायसेंससाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज नाही. 

Sep 11, 2021, 02:10 PM IST

तुमच्या स्मार्टफोनमध्ये सेव करा Driving License, पोलिसही पावती फाडणार नाहीत

म्ही लायसंन्स जरी विसरलात तरी स्मार्टफोनच्या मदतीने दंड वसुलीपासून तुमची सूटका होऊ शकते. अशी ट्रिक आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Aug 29, 2021, 10:09 AM IST

ड्रायव्हिंग लायसन्ससाठी 'टेस्ट'ची कटकट संपली! या एका सर्टिफिकेटवर License मिळेल, सरकारने बदलले नियम

Driving License New Rules: ड्रायव्हिंग लायसन्सचे नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. 

Jul 13, 2021, 08:49 AM IST

आता ड्रायव्हिंग लायसंन्स बनवणं झालं सोपं! RTOतही जाण्याची गरज नाही

तुम्हाला ड्रायव्हिंग लायसंन्स बनवायचं असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला RTO च्या फेऱ्या मारण्याची गरज नाही. RTOत जाऊन ड्रायव्हिंग टेस्ट देण्याचीही गरज पडणार नाही.

Jun 18, 2021, 07:57 AM IST

ड्रायव्हिंग लायसन्स, परमिट नुतनीकरणाबाबत महत्वाची बातमी

लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License), आरसी (RC), परमीटची (Permit Renewal) व्हॅलिडीटी संपली असेल तर ..

Dec 28, 2020, 07:15 AM IST

आजपासून नवे नियम लागू, थेट परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर

आजपासून अनेक गोष्टींबाबत नवे नियम लागू होत आहेत. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर होण्याची शक्यता आहे. 

Oct 1, 2020, 07:06 AM IST

पुण्यात आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स सुविधा ३१ मार्चपर्यंत स्थगित

कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता पुण्यात आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स देणं बंद करण्यात आलं आहे.

Mar 17, 2020, 05:58 PM IST

वाहतुकीचे नियम मोडणे पडणार महागात; दंडाच्या रक्कमेत घसघशीत वाढ

नव्या तरतुदींनुसार गाडी चालवताना फोनवर बोलणाऱ्यांना ५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल. 

Aug 1, 2019, 08:27 AM IST