drought

राज्यात युती सरकार टिकेल, राष्ट्रवादी पाठिंबा देणार नाही - शरद पवार

सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेची स्वतःचीच भूमिका निश्चित नाही. त्यामुळे शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तरी, राष्ट्रवादी काँग्रेस सरकारला पाठिंबा देणार नाही असा खुलासा, शरद पवार यांनी केला आहे. 

Oct 14, 2015, 07:50 PM IST

आमची बांधिलकी सत्तेशी नाही, तर जनतेशी- उद्धव ठाकरे

विविध प्रकल्पांच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं दुपारी मुंबईत आगमन झालं. मात्र भाजपसोबत केंद्र आणि राज्यामध्ये सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे मंत्री मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यात दुसऱ्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. यातूनच या दोन पक्षांतल्या संबंधांचं चित्र स्पष्ट झालं. 

Oct 11, 2015, 07:48 PM IST

दुष्काळाच्या नावावर बार मालक ग्राहकांकडून करतोय ज्यादा वसुली

दुष्काळाच्या नावावर बार मालक ग्राहकांकडून करतोय ज्यादा वसुली

Oct 8, 2015, 11:19 AM IST

उद्धव ठाकरेंनी घेतली उद्योजकांची भेट

उद्धव ठाकरेंनी घेतली उद्योजकांची भेट 

Oct 8, 2015, 10:03 AM IST

दुष्काळावर मात : मोहिमेला चिमुकल्यांचीही साथ

मोहिमेला चिमुकल्यांचीही साथ

Oct 8, 2015, 10:00 AM IST

दुष्काळावर मात : सामाजिक कार्यात तरुणाई एक पाऊल पुढे

सामाजिक कार्यात तरुणाई एक पाऊल पुढे

Oct 3, 2015, 02:04 PM IST

दुष्काळावर मात : कामठे कुटुंबियांचा मदतीचा हात

कामठे कुटुंबियांचा मदतीचा हात

Oct 2, 2015, 11:11 AM IST

दुष्काळावर मात : डोंगरी गणेश मंडळाकडून एक लाखाची मदत

डोंगरी गणेश मंडळाकडून एक लाखाची मदत

Oct 2, 2015, 11:06 AM IST