ear wax

कानातला मळ नेमका कसा तयार होतो?

ears Wax:तुम्ही अनेकांना कानातून मळ बाहेर काढताना पाहिले असेल. याला ईयर वॅक्स असे म्हणतात. कानातील वॅक्स हा गडद नारंगी, लाल, पिवळ्या रंगाचा असू शकतो. हा वॅक्स कानातील एका नळीमध्ये असतो. कानात असलेले अनेक ग्लॅंड्स या मेणाला बनवतात. वॅक्स कानातील स्किनला जखम होण्यापासून वाचवतो. बॅक्टेरीया, फंगस आणि पाण्यापासून कानाचे संरक्षण करतो. कानात जास्त वॅक्स झाला की त्रास व्हायला सुरुवात होते. अनेकदा यामुळे ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. यामुळे डॉक्टर्स पाण्याने कान स्वच्छ करण्याचा सल्ला देतात. 

Jun 22, 2024, 05:47 PM IST

इअरवॅक्सद्वारे ओळखू शकता की तुम्ही आजारी तर नाही!

Health Tips: इअरवॅक्सद्वारे ओळखू शकता की तुम्ही आजारी तर नाही! इअरवॅक्स हा मेणासारखा पदार्थ आपल्या कानामध्ये असतो. कानात इअरवॅक्स असणं खूप सामान्य आहे. परंतु काहीवेळा इअरवॅक्स हे आजाराचं लक्षण असू शकते.

Jun 5, 2024, 01:31 PM IST

Earwax hacks : कानात मळ साठलाय...हे घ्या कान साफ करण्याचे सोपे उपाय...

गरम पाण्यात मीठ घोळून टाकून त्याचे काही थेंब कानात टाका आणि काही सेकंदात ते बाहेर काढा

Dec 10, 2022, 10:04 AM IST

इअर वॅक्स काढण्याची काय आहे योग्य पद्धत? इअरबड्स वापरणे किती सुरक्षित, जाणून घ्या

कानात जमा होणाऱ्या या मळाला इअर वॅक्स म्हणतात. हे कानात का असतं? आणि याचे फायदे काय? जाणून घ्या

Apr 12, 2022, 08:39 PM IST

कान साफ करण्यासाठी 'या' तेलाचा करा वापर

कानामध्ये मळ निर्माण होणं हे स्वाभाविक आहे. 

Jul 29, 2018, 07:36 PM IST