Earthquake Effects : दिल्ली भूकंपानंतर अनेक ठिकाणी इमारती झुकल्या, अंगावर शहारे आणणारे VIDEO समोर
Earthquake In Delhi : दिल्ली-एनसीआरमध्ये मंगळवारी रात्री आलेल्या भूकंपाने रात्री सर्वांची झोप उडवली. या भयावह भूकंपाचे व्हिडीओ समोर आले आहेत. अंगावर शहारे आणणारे हे व्हिडीओ पाहून भूकंपाची दाहकता समोर येते.
Mar 22, 2023, 07:09 AM IST