भूकंपाबद्दल सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवांपासून सावधान!
बिहारमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर अफवा पसरवल्या जात आहेत. सोशल मीडियाद्वारे अशी अफवा पसरवली जात आहे की, चंद्र उलटा आणि विचित्र दिसतोय. या अफवेमुळे बिहारमधील लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सर्वांना सांगण्यात येत आहे की, अशा अफवांवर विश्वास ठेवू नका.
Apr 27, 2015, 11:48 AM ISTमुंबईत भूकंप आला तर...?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 27, 2015, 09:50 AM ISTव्हिडिओ: भूकंपामुळे एव्हरेस्टवर आलेली बर्फाची लाट कॅमेऱ्यात कैद
नेपाळमध्ये आलेल्या भूकंपानं हिमालयालाही हादरे बसलेत. या भूकंपामध्ये माउंट एव्हरेस्टचं टोकही हललं. भूकंपानंतर माउंट एव्हरेस्टवर एक बर्फाची लाट (एवलांच) आली.
Apr 27, 2015, 09:46 AM ISTभूकंपाच्या पार्श्वभूमीवर अफवांचं पेव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 27, 2015, 08:17 AM ISTभारतात पुन्हा सौम्य भूकंपाचे धक्के
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 26, 2015, 03:33 PM ISTभूकंपामुळे भारतात ५१ जणांचा मृत्यू, बिहारमधील ३८ जण दगावले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 26, 2015, 03:11 PM ISTभूकंपामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना केंद्र सरकारकडून २ लाखांची मदत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 26, 2015, 03:10 PM ISTभारताकडून ऑपरेशन मैत्री सुरू, महाराष्ट्र सदनातही हेल्पलाईन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 26, 2015, 03:09 PM ISTराज्यातील ४५ पर्यटकांशी अद्याप संपर्क नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 26, 2015, 03:08 PM ISTमन की बात: नेपाळचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न करू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 26, 2015, 03:08 PM ISTएव्हरेस्टवर एवलांचमध्ये गूगलच्या अधिकाऱ्याचा मृत्यू
नेपाळसह संपूर्ण उत्तर भारतात आलेल्या भूकंपामुळे जीवन आणि मालमत्तेचं मोठं नुकसान झालंय. नेपाळमध्ये आतापर्यंत १९०० हून अधिक जणांच्या मृत्यू झालाय. भारतातही भूकंपामुळे ५१ जणांचे प्राण गेले आहेत.
Apr 26, 2015, 01:56 PM ISTनेपाळसह भारतात पुन्हा भूकंपाचे धक्के, ६.९ रिश्टर स्केल तीव्रता
सलग दुसऱ्या दिवशी नेपाळसह भारतात पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवलेत. आज दुपारी १२ वा ४३ मिनिटांनी नेपाळसह दिल्ली, यूपी, बिहार आणि पंजाब, मध्यप्रदेश आणि आसाममध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.
Apr 26, 2015, 01:38 PM ISTनेपाळ भूकंपाचा भयंकर व्हिडिओ, ही दृश्य मन विचलित करतील
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 26, 2015, 01:04 PM ISTनेपाळमधून परतलेल्या भारतीयांनी मानले सरकारचे आभार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 26, 2015, 01:03 PM ISTनेपाळमधून ५४६ भारतीय मायदेशी परतले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 26, 2015, 01:02 PM IST