चीन मध्ये भूकंप
Aug 4, 2014, 03:32 PM IST6.0 तीव्रतेच्या भूकंपानं दिल्ली, कोलकाता हादरलं
उत्तर भारतासह पूर्व भारतात भूकंपाचे धक्के बसलेत. दिल्लीसह, बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगालमधल्या काही भागांमध्ये हे धक्के जाणवलेत. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ६ इतकी नोंदवण्यात आलीय.
May 21, 2014, 11:57 PM ISTचिपळूण-संगमेश्वरमध्ये भूकंप, कोकण रेल्वेला फटका
चिलीमध्ये ८.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला असतानाच कोकणातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेत. चिपळूण, संगमेश्वर, कोयना, पाटण परिसरात भूकंप झाला. तर चिपळूण आणि उक्षी या कोकण रेल्वेच्या स्टेशन दरम्यान धक्के बसल्याने तीन एक्सप्रेस गाड्या थांबविण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला.
Apr 2, 2014, 11:48 AM ISTचिलीला ८ रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का
चिलीला भूकंपाचे तीव्र धक्के बसलेत. ८ रिश्टर स्केल एवढी भूकंपाची तीव्रता होती. पेरू, इक्वेडोर, चिलीला त्सुनामीचा धोका असल्याचं सांगण्यात आलंय. मात्र चिली प्रशासनानं कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचं सांगितलंय.
Apr 2, 2014, 08:14 AM ISTदिल्ली भूकंपाने हादरली
दिल्ली मध्यरात्री भूकंपाचे चार धक्के बसलेत. मध्यरात्री भूकंपाचे धक्के जाणवल्याने भीतीचे वातावरण होते. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.३ इतकी नोंदवण्यात आली.
Nov 12, 2013, 10:49 AM ISTफिलीपिन्स भूकंपानं हादरलं, 20 जणांचा मृत्यू
आज सकाळी मध्य फिलीपिन्स भूकंपानं हादरला. 7.2 तीव्रतेच्या भूकंपात आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय. तर अनेक इमारतींना आणि रस्त्यांना भूकंपामुळं भेगा पडल्या आहेत. संपूर्ण परिसरात भूकंपाचे झटके अनुभवले गेले. भीतीमुळं लोक आपल्या घरांमधून बाहेर पडले. आज राष्ट्रीय सुट्टीमुळं अनेक शाळा आणि कार्यालय बंद होती, म्हणून अनेकांचे प्राण वाचले.
Oct 15, 2013, 01:25 PM ISTभूकंपानंतर पाकिस्तानात तीन नव्या बेटांचा उदय!
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानात झालेल्या भूकंपामुळे तिथं समुद्रकिनाऱ्यावर तीन नव्या बेटांचा अचानक उदय झालाय.
Sep 28, 2013, 11:45 PM ISTपाकिस्तानात भूकंपानं हाहाकार; मृतांचा आकडा २०० वर
पाकिस्तानातील दक्षिण पश्चिम भागाला मंगळवारी ७.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा जोरदार झटका बसला. हा धक्का इतका भयानक होता की आत्तापर्यंत यामध्ये आपला जीव गमावणाऱ्या व्यक्तींची संख्या ८० वर पोहचल्याचं सांगण्यात येतंय तर ८० जण जखमी झालेत.
Sep 25, 2013, 10:25 AM ISTराजधानीला कंपन!
राजधानी दिल्ली आणि परिसरात आज भूकंपाचे झटके जाणवले आहेत. मात्र जीवित किंवा वित्त हानी झाल्याचं कुठलंही वृत्त अद्याप आलेलं नाही.
Sep 24, 2013, 06:32 PM ISTभूकंपाचे धक्के; उत्तर भारत हादरला
राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात पुन्हा एकदा भूकंपाचे तीव्र धक्के बसले. भूकंपाच्या तीव्र झटक्यांनी दिल्लीसह उत्तर भारतही हादरला.
May 1, 2013, 01:09 PM ISTपाकिस्तानात भूकंप, दिल्ली हादरली
पाकिस्तानात आज दुपारी भूकंपाचे हादरे जाणवले. या भूंकपाने उत्तर भारतही हादरला.
Apr 24, 2013, 04:14 PM ISTचीन भूकंपांमध्ये मृतांची संख्या १९२
चीनच्या स्वतंत्र मंगोलिया भागात ५.३ भूंकपाचे झटके जाणवले. चीनमधील शिचुआना प्रांतात शनिवारी झालेल्या भूकंपात मृतांची संख्या १९२ वर पोहोचली आहे. तर १२ हजारांहून अधिक लोक जखमी असून २३ जणांचा थांगपत्ता लागलेला नाही.
Apr 23, 2013, 11:16 AM ISTभूकंपाचे केंद्रबिंदू इराणमध्ये, १०० जण ठार झाल्याची भीती
देशाची राजधानी दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात आज च ४.२० मि. भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.३ ऐवढी नोंदली गेली.
Apr 16, 2013, 05:28 PM ISTउत्तर भारतात भूकंप
आज संध्याकाळी उत्तर भारताला भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाने घाबरून रहिवाशांनी घराबाहेर धाव घेतली.
Apr 16, 2013, 04:52 PM ISTभूकंपामुळे पाण्याचं होतंय सोन्यात रूपांतर
भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचं आपण अनेकवेळा पाहिलं आहे. पण न्यूझीलंडमध्ये मात्र भूकंपामुळे वेगळीच घटना घडू लागली आहे. न्यूझीलंडमध्ये भूकंपामुळे पाण्याचं रुपांतर सोन्यात होत आहे.
Mar 19, 2013, 04:06 PM IST