eating oranges empty stomach can cause acidity

Side Effects : रिकाम्या पोटी संत्र खाताय? 6 मोठे शारीरिक त्रास जाणवतील

Orange Eating Side Effects : थंडीचा हंगाम सुरू होताच बहुतेक लोक गोड संत्री खाण्यास सुरुवात करतात.जर तुम्हीही रिकाम्या पोटी गोड संत्री खात असाल तर काळजी घ्या कारण रिकाम्या पोटी संत्री खाल्ल्याने आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो.

Nov 7, 2023, 05:17 PM IST