सर्वसामान्यांसाठी सर्वांत मोठी बातमी; खाद्य तेलाच्या किंमती कमी होणार
देशभरात सध्या खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडले आहेत.
Jun 16, 2022, 10:34 PM ISTEdible Oil | खाद्य तेलांच्या किंमती करण्यासाठी केंद्र सरकार ऍक्शन मोडमध्ये; साठेबाजांवरही कठोर कारवाई सुरू
सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून खाद्यतेल आणि तेलबियांवर कडक कारवाई सुरू आहे. केंद्रीय पथकांनी शुक्रवारी मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थानमध्ये खाद्यतेलांची साठेबाजी होत असलेल्या ठिकाणी छापे टाकण्यात आले आहे.
May 28, 2022, 07:47 AM ISTतळलेल्या तेलाचा वापर कराल तर सावधान!
.तेलाचा तिसऱ्यांदा पुर्नवापर केल्यास कारवाईला सामोरे जावं लागणार आहे. FDA ने दिलेल्या या इशाऱ्यानंतर अनेक हॉटेल चालकांचे धाबे दणाणले आहे
May 25, 2022, 01:52 PM ISTVideo| सोयाबीन आणि सूर्यफूल तेल होणार स्वस्त
Soybean and sunflower oil will be cheaper
May 25, 2022, 09:00 AM ISTEdible Oil Price Hike: युद्धाचा परिणाम थेट स्वयंपाकघरावर, सर्वसामन्यांना बसणार झटका
Edible Oil Hike : रशियाकडून यूक्रेनवर हल्ले सुुरु आहेत. यू्क्रेनदेखील रशियाला उत्तर देत आहे. पण आता याचा परिणात थेट स्वंयपाकघरावर होत असताना दिसत आहे.
Mar 6, 2022, 06:22 PM ISTVideo | गोड्या तेलाचा टँकर उलटला, तेल नेण्यासाठी रस्त्यावर झुंबड
Dhule Edible Oil Tanker Turnover As Villagers Collecting Oil
Mar 3, 2022, 02:45 PM ISTवाढत्या महागाईने त्रस्त जनतेला दिलासा मिळणार; खाद्य तेलाच्या किंमतींमध्ये मोठी घट
Edible Oil Prices Down : वाढत्या महागाईने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देणारी बातमी आहे. घाऊक बाजारात शनिवारी तेल-तेलबिया बाजारात भुईमूग व सोयाबीन तेल, कापूस बियाणे, सीपीओ, पामोलिन तेलाच्या दरात घट झाली आहे
Feb 21, 2022, 01:25 PM ISTCooking oil : खाद्यतेलाच्या किंमती नियंत्रणासाठी सरकारचा मोठा निर्णय
Edible Oil : खाद्यतेलाच्या (Cooking oil) किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्राने मोठा निर्णय घेतला आहे.
Feb 11, 2022, 01:19 PM ISTGood News : खाद्यतेल 20 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या आताचे नवीन दर
Edible oil: गृहिणींना दिलासा देणारी बातमी. खाद्यतेल स्वस्त झाले आहे. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
Jan 14, 2022, 08:37 AM ISTपेट्रोल-डिझेल नंतर आता खाद्य तेलाच्या किंमतीतही मोठी घसरण
पाम, भुईमूग, सोयाबीन, सूर्यफूल आणि सर्व प्रमुख तेलांमध्ये घट झाली आहे.
Nov 5, 2021, 06:06 PM ISTसणासुदीच्या तोंडावर खाद्य तेलाच्या किंमतीत घट; केंद्र सरकारचा दावा
केंद्र सरकारने कच्च्या आणि रिफाइंड तेलावरील आयात शुल्क कमी केल्याचा परिणाम दिसून येत आहे.
Oct 9, 2021, 12:42 PM ISTVideo : ऐन सणासुदीला खाद्यतेल महागलं
Edible Oil Price Hike In Festival Season
Sep 9, 2021, 10:45 AM ISTइंधन दरवाढीसह डाळ भाज्यांच्या दरातही दुप्पट वाढ, गृहणींचं बजेट कोलमडलं
वाढलेल्या महागाईमुळे जगायचं कसं, असा प्रश्न सर्वसामांन्यांना भेडसावत आहे.
Jun 16, 2021, 08:57 PM ISTसर्वसामान्यांच्या खिशाला जाळ, भाज्यांसोबत खाद्यतेल डाळी महाग
भाज्यांपाठोपाठ आता डाळी आणि खाद्य तेलाच्या किंमतीही वाढल्यात आहेत. डाळींचे भाव 10 ते 20 रुपयांनी वाढल्यामुळे आता गृहिणींचं बजेट कोलमडणार आहे.
Mar 4, 2021, 09:24 AM ISTखाद्यतेल बोगस ! अशा तेलामुळे हार्ट अटॅक येण्याचा धोका?
आता एक महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी. तुम्ही जेवण बनवण्यासाठी जे खाद्यतेल (Edible oil) वापरता, ते बोगस असल्याचं एफडीएच्या तपासणीत आढळून आले. तुमच्या तेलात भेसळ (oil)आहे, हे कसं ओळखावं, त्यासाठी पाहूयात हा खास रिपोर्ट.
Feb 3, 2021, 07:04 PM IST