education news in marathi

जगातील 'या' 5 देशांमध्ये मिळते मोफत शिक्षण, तुम्हीही घेऊ शकता प्रवेश

जगातील 'या' 5 देशांमध्ये मिळते मोफत शिक्षण, तुम्हीही घेऊ शकता प्रवेश

Oct 17, 2024, 05:39 PM IST

निकाल जाहीर होण्यापूर्वी दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; आता परिक्षा...

HSC SSC Exam Results : इयत्ता दहावी आणि बारावीचे निकाल अवघ्या काही दिवसांतच जाहीर होणार असून, त्याआधी विद्यार्थ्यांची एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 

 

May 10, 2024, 08:56 AM IST

दहावी- बारावी अभ्यासक्रमात नवे विषय? परीक्षांआधी समोर आली मोठी बातमी

10 th- 12 th Exams Latest Update : दहावी आणि बारावीच्या वार्षिक परीक्षा आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या असतानाच अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 

 

Feb 5, 2024, 09:19 AM IST

तयारीला लागा! दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, अंतिम परीक्षेचं वेळापत्र जाहीर

राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा फेब्रुवारी ते मार्चदरम्यान होणार आहे. तर दहावीची परीक्षा मार्च महिन्याच्या कालावधीत घेतली जाणार आहे. 

Nov 1, 2023, 05:46 PM IST

शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, ऑक्‍टोबर महिन्‍यात 'इतके' दिवस शाळा बंद

Holidays in October 2023: गांधी जयंतीव्यतिरिक्त नवरात्र ते दसरा या महिन्यात असल्याने अनेक दिवस शाळा बंद राहणार आहेत. यासोबतच ऑक्टोबर महिन्यात पाच रविवार येणार आहेत. 

Oct 2, 2023, 10:15 AM IST

School Holidays: विद्यार्थ्यांची मज्जाच मज्जा! सप्टेंबरमध्ये 'इतके' दिवस शाळांना सुट्टी

Holidays In September 2023:  विद्यार्थ्यांच्या लाडक्या बाप्पाचे आगमन 19 सप्टेंबर 2023 रोजी होणार आहे. यावेळी शाळांना गणेश चतुर्थी / विनायक चतुर्थीची सुट्टी मिळणार आहे. 

Sep 1, 2023, 09:28 AM IST

अब्दुल कलाम यांचे 'हे' विचार follow करा ; किती मोठं अपयश आले तरी जिंकण्याची प्रेरणा मिळेल

डॉ. अब्दुल कलाम यांनी देशाच्या कल्याणासाठी दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही. एक शिक्षक, शास्त्रज्ञ आणि राष्ट्रपती असा त्यांचा जीवन प्रवास आहे. कलाम यांनी आपले संपूर्ण आयुष्य कठोर परिश्रम आणि लोकांच्या सेवेसाठी वाहून घेतले होते.  

Jul 24, 2023, 11:49 PM IST