अंडी खाल्ल्याने डायबिटीजचा धोका वाढतो का? पाहा संशोधनात काय आलं पुढे
Eggs increase diabetes : अंडी खाण्याची आवड अनेकांना आहे. पण याचे दुष्परिणाम देखील होऊ शकतात. त्यामुळे कोणतीही गोष्ट मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात खाल्याने त्याचे दुष्परिणाम होतात.
Dec 15, 2023, 10:47 PM ISTकॅन्सरचा धोका वाढतोय, अंडी आणि कॉफी पिणाऱ्यांनो सावधान
एका नवीन अभ्यासानुसार, कॉफी आणि अंडी गंभीर कर्करोगाचा धोका वाढवण्याचे काम करतात. इराण युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेस, इंपिरियल कॉलेज लंडन आणि कॅनडातील निपिसिंग युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हा अभ्यास केला आहे.
Nov 25, 2021, 10:25 PM IST