महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढला; शिंदे गटाचा सर्वोच्च न्यायालयाच्या याचिकेत दावा
राज्यातील सत्तासंघर्षात मोठी घडामोड समोर येत असून, एकनाथ शिंदे गटाच्या 38 आमदारांनी महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचा दावा सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत केला आहे.
Jun 27, 2022, 11:43 AM ISTEknath Shinde यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; जाणून घ्या प्रमुख मुद्दे
विधानसभा अध्यक्षांनी 16 आमदार विरोधात केलेल्या कारवाईला स्थगिती देण्यासंदर्भातची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झालीय. गटनेता निवड पद्धती चुकीची असल्याचा दावाही याचिकेत केलाय.
Jun 27, 2022, 09:54 AM ISTसंजय राऊत यांच्यासारखा...; दीपक केसरकरांकडून शिवसेनेतील बंडखोरीबाबत मोठा गौप्यस्फोट
शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेल्या माजी मंत्री आणि आमदार असलेल्या दिपक केसरकर यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.
Jun 27, 2022, 09:30 AM ISTशिवसेनेचा बंडखोरांशी जोरदार 'सामना'; गद्दारी करणाऱ्यांवर 'वायझेड' म्हणत अभद्र भाषेत टीका
या आमदारांबाबत शिवसेनाही आक्रमक पवित्रा घेताना दिसत आहे
Jun 27, 2022, 09:15 AM ISTरुग्णालयातून बाहेर पडताच राज्यपालांचा मोठा निर्णय; शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना...
राजकीय नेतेमंडळींना कोरोनाची लागण झाली आणि आता पुढे काय? हाच प्रश्न अनेकांना पडला
Jun 27, 2022, 08:39 AM ISTBig News : आज फैसला! शिंदे गटाला सर्वोच्च न्यायालय कौल देणार?
सदर याचिकांवर आज तातडीची सुनावणी होणार आहे.
Jun 27, 2022, 07:56 AM ISTठाकरेंच्या 'रिमोट कंट्रोल'ची पॉवर घटली? उद्धव ठाकरे यांच्यावर ही वेळ का आली?
अवघ्या अडीच वर्षांतच असं काय घडलं? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ही वेळ का आली?
Jun 22, 2022, 10:59 PM ISTआणखी एका आमदाराने सोडली ठाकरेंची साथ, आमदार मंगेश कुडाळकर गुवाहाटीला रवाना
मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतरही शिवसेनेचे आमदार शिंदे गटात सामील
Jun 22, 2022, 09:44 PM ISTMaharashtra political Crisis : 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच राहणार, बहुमतही सिद्ध करणार'
'शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा असा कोणताही सल्ला दिलेला नाही'
Jun 22, 2022, 08:52 PM ISTआताची मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या संवादानंतर एकनाथ शिंदे यांचं उत्तर, महाराष्ट्र हितासाठी आता निर्णय...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे काय उत्तर देणार याकडे लक्ष लागलं होतं
Jun 22, 2022, 08:22 PM IST
'एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या पत्रावर माझी सही नाही' आमदार नितीन देशमुख यांचा दावा
एकनाथ शिंदे यांनी विधानसभा उपाध्यक्षांना दिलेल्या पत्रावर शिवसेनेच्या 34 आमदारांच्या सह्या
Jun 22, 2022, 07:15 PM IST'जोपर्यंत शरद पवार मैदानात आहेत तोपर्यंत' राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराचा दावा
शिवसेनेतील बंडाळीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस सतर्क, शरद पवार यांनी बोलावी पक्षाची बैठक
Jun 22, 2022, 04:32 PM IST