सुप्रीम कोर्टानं स्टेट बँकेला पुन्हा का फटकारलं, जाणून घ्या Bond Number म्हणजे काय?
Electoral Bond : स्टेट बँक ऑफ इंडियाने निवडणूक रोख्यांच्या निधीबाबत कोणत्या कंपनीने किती निधी दिला ते गुरूवारी जाहीर केलं. पण यावर सुप्रीम कोर्टाने एसबीआयला फटकारलं आहे. कुठल्या पक्षाला किती निधी दिला ते सोमवारपर्यंत सांगा असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेत.
Mar 15, 2024, 03:36 PM ISTElectoral bonds : सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानंतर इलेक्टोरल बॉन्डची माहिती उघड, भाजपला सर्वाधिक निधी!
SBI Electoral bonds : भारतीय निवडणूक आयोगाने (Election Commission) एसबीआयकडून प्राप्त झालेल्या निवडणूक रोख्यांची माहिती त्यांच्या वेबसाइटवर अपलोड केली आहे.
Mar 14, 2024, 09:12 PM IST