मुंबई-बदलापूर प्रवास केवळ दीड तासांत; एलिव्हेटेड रस्त्याचं काम सुरु
३३.८ किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड रस्ता तयार करण्यात येत आहे.
Dec 12, 2019, 09:15 AM ISTमुंब्रा बायपासवर होणार एलिव्हेटेड रोड
सुरुवातीपासूनच शुक्लकाष्ठ मागे लागलेल्या मुंब्रा बायपासचे नष्टचर्य लवकरच संपणार असून रेतीबंदर ते भारत गीअर्स (वाय जंक्शन) असा मुंब्रा बायपासच्या वरून उन्नत रस्त्याचा (एलिव्हेटेड रोड) प्रस्ताव पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रायगड विभागाने राज्य शासनाला सादर केला आहे. त्याचबरोबर, सध्याच्या रस्त्याच्या संपूर्ण डागडुजीचे कामही सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे.
Oct 8, 2017, 05:53 PM IST