'क्रिकेटच्या जागी गोल्फ खेळत होते,' भारताने क्लीन स्वीप दिल्यानंतर केविन पीटरसन संतापला, 'तुम्ही साधं ट्रेनिंग...'
भारतीय संघाने क्लीन स्वीप दिल्यानंतर इंग्लंडचा माजी क्रिकेटर केविन पीटरसनने संताप व्यक्त केला आहे. इंग्लंडच्या फलंदाजांनी नेट गोलंदाजांचा सामना करायला हवा होता, तसंच स्पीन खेळण्याच्या क्षमतेवरही लक्ष केंद्रीत करायलहा हवं होतं असं तो म्हणाला आहे.
Feb 13, 2025, 02:33 PM IST
India Vs England 5th T20 : अभिषेकच्या ऐतिहासिक शतकाच्या जोरावर भारताचा दणदणीत विजय; इंग्लंडला 150 धावांनी केले पराभूत
India Vs England 5th T20: भारताने पाचव्या T20 सामन्यात इंग्लंडविरुद्ध 150 धावांनी विजयाचा झेंडा फडकावला. इंग्लंडचा संघ शंभरचा आकडाही गाठू शकला नाही.
Feb 2, 2025, 10:22 PM ISTIND vs ENG : ना रहाणे ना पुजारा, रोहितने पुन्हा लंगड्या घोड्यावर डाव का लावलाय?
Indian Squad for final three Tests : नेहमीप्रमाणे चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) या दोन दिग्ग्जांना डावलल्याचं पुन्हा एकदा दिसून आलंय.
Feb 10, 2024, 03:39 PM IST'टर्निंग ट्रॅकची काय गरज? आश्चर्य वाटतंय की...', Sourav Ganguly ने केली बीसीसीआयची कानउघडणी, म्हणतो...
Sourav Ganguly Advice BCCI : आमच्याकडे एकापेक्षा जास्त वेगवान गोलंदाज असताना आम्ही सतत टर्निंग पिचवर (turning tracks) का खेळत आहोत? असा सवाल सौरव गांगुलीने उपस्थित केलाय.
Feb 3, 2024, 05:26 PM ISTIND vs ENG: लाईव्ह सामन्यात अचानक कॉमेंट्री सोडून गेले सुनील गावस्कर, समोर आलं दुःखद कारण
India vs England 2nd Test: महान भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर या सामन्यात कॉमेंट्री करत होते, पण अचानक त्यांना एक दुःखद बातमी समजली. यामुळे सुनील गावस्कर यांना अचानक लाईव्ह कॉमेंट्री सोडावी लागली.
Feb 3, 2024, 09:43 AM ISTटीम इंडियाचं ग्रहण सुटेना! रवींद्र जडेजानंतर आणखी एक स्टार खेळाडू कसोटी मालिकेतून बाहेर?
IND vs ENG Test Series: भारत आणि इंग्लंडदरम्यानचा दुसऱ्या कसोटी सामना 2 फेब्रुवारीपासून विशाखपट्टनमध्ये खेळवला जाईल. या सामन्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा स्टार खेळाडू संपूर्ण मालिकेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे.
Feb 1, 2024, 08:04 PM ISTIND vs ENG: रोहित शर्माला 'ही' चूक पडणार का महागात? पहिल्या टेस्टमध्ये केलं 'हे' काम
India vs England 1st test: इंग्लंडविरुद्धच्या या टेस्ट सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने टॉस गमावला. यानंतर टीम इंडियाला प्रथम गोलंदाजी करावी लागणार आहे. या टेस्ट सामन्यात रोहित शर्माने मोठा निर्णय घेतला.
Jan 25, 2024, 11:35 AM IST