'क्रिकेटच्या जागी गोल्फ खेळत होते,' भारताने क्लीन स्वीप दिल्यानंतर केविन पीटरसन संतापला, 'तुम्ही साधं ट्रेनिंग...'
भारतीय संघाने क्लीन स्वीप दिल्यानंतर इंग्लंडचा माजी क्रिकेटर केविन पीटरसनने संताप व्यक्त केला आहे. इंग्लंडच्या फलंदाजांनी नेट गोलंदाजांचा सामना करायला हवा होता, तसंच स्पीन खेळण्याच्या क्षमतेवरही लक्ष केंद्रीत करायलहा हवं होतं असं तो म्हणाला आहे.
Feb 13, 2025, 02:33 PM IST
कटकमध्ये रविवारी रंगणार India Vs England 2nd Odi, टीम इंडिया बाजी मारणार की इंग्लंड कमबॅक करणार?
India Vs England 2nd Odi: कटकची वन-डे मॅच जिंकून सीरिजमध्ये विजयी आघाडी घेण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.
Feb 8, 2025, 07:45 PM IST'...तर तुम्ही मूर्ख आहात'; भारताचा उल्लेख करत पीटरसनचं विधान! म्हणाला, 'भारताने पैसा...'
Kevin Pietersen On India: भारत आणि इंग्लंडदरम्यानच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होण्याच्या आधीच पीटरसनने हे विधान केलं आहे.
Feb 6, 2025, 09:09 AM ISTअंतिम फेरीत इंग्लेंडला मात देत भारताने T20 मालिका 4-1ने जिंकली
India Win T20 Series Against England
Feb 3, 2025, 11:25 AM ISTआलिया भट्टचे जर्मन कनेक्शन आणि ब्रिटिश नागरिकत्व, सांगितले हिटलरशी असलेलं नातं
आलिया भट्ट जिने 'स्टुडंट ऑफ द इयर' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यापासून अनेक हिट चित्रपट दिले आहेत, तिच्या अभिनयाच्या कलेविषयी सर्वजण परिचित आहेत. परंतु तिच्या वैयक्तिक जीवनातील काही गोष्टींना फार कमी लोक जाणतात. एक चित्रपट प्रमोशनदरम्यान, आलियाने तिच्या कुटुंबातील काही अनोळखी पैलू आणि जर्मन कनेक्शनबद्दल खुलासा केला.
Jan 30, 2025, 02:32 PM ISTChampions Trophy 2025 पूर्वी मोठा वाद, इंग्लंडचा 'या' टीम विरुद्ध खेळण्यास नकार, पाकिस्तान पुन्हा पेचात
Champions Trophy 2025 : फेब्रुवारी - मार्च दरम्यान पाकिस्तानच्या विविध शहरांमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 खेळवली जाणार आहे.
Jan 8, 2025, 01:04 PM ISTभारताचं स्वप्न भंगणार? पाकिस्तानला धूळ चारत दक्षिण अफ्रिका थेट WTC फायनलमध्ये; भारतासमोर आता फक्त 'हे' 5 पर्याय
दक्षिण अफ्रिका (South Africa) संघाने वर्ल़्ड टेस्ट चॅम्पिअनशिपच्या (World Test Championships) फायलनमध्ये आपली जागा नक्की केली आहे. आता एका जागेसाठी तीन संघांमध्ये स्पर्धा आहे ज्यामध्ये भारत (India), ऑस्ट्रेलिया (Australia) आणि श्रीलंकेचा (Sri Lanka) समावेश आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपची फायनल 11 ते 15 जूनपर्यंत लॉर्ड्समध्ये (Lords) खेळली जाणार आहे.
Dec 29, 2024, 07:29 PM IST
ब्रिटीशांच्या इंग्लंडमध्ये नवजात बालकांसाठी 'मोहम्मद' नावाला सर्वाधिक पसंती; इंग्रजी नावं का पडली मागे?
World News : चार्ल्स, नोआ नव्हे...; इंग्लंडमध्ये नवजात बालकांसाठी 'मोहम्मद' नावाला सर्वाधिक पसंती. इंग्लंडमध्ये मुलांची नावं ठेवण्याचा नवा ट्रेंड
Dec 7, 2024, 01:09 PM IST
टीम इंडियासाठी सर्वात मोठी Good News! 2 टीम्सवर कारवाई; वर्ल्ड चॅम्पियनशीप फायनलचं गणित झालं सोपं
Border Gavaskar Trophy WTC 2025 Points Table: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियादरम्यानच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याआधीच रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघासाठी एक गुड न्यूज समोर आली आहे.
Dec 5, 2024, 10:52 AM ISTइंग्लंडमध्ये गणेशोत्सवाची धूम, लँगली गावात बाप्पा विराजमान
Ganeshotsav in England, Bappa in Langley village
Sep 15, 2024, 08:55 PM ISTJay Shah : अमित शाहांचा पुत्र आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकणार! खांद्यावर पडणार मोठी जबाबदारी; औपचारिक घोषणेची प्रतीक्षा?
Jay Shah : अमित शाहांचा पुत्र जय शाह यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे. आता फक्त औपचारिक घोषणेची प्रतीक्षा आहे.
Aug 21, 2024, 01:23 PM ISTThank You Jimmy : एका पर्वाचा अस्त! 40 हजारांहून अधिक चेंडूंचा मारा करणारी इंग्लंडची तोफ थंडावली
James Anderson Retirement : 21 वर्ष क्रिकेटची सेवा करून 188 कसोटी खेळणारा जेम्स अँडरसन अखेर निवृत्त झाला आहे. (England v West Indies)
Jul 12, 2024, 06:33 PM ISTबापरे... एका ओव्हरमध्ये 43 धावा कुटल्या! इंग्लंडच्या गोलंदाजाच्या धुलाईचा Video पाहाच
England Bowler 43 Runs In Over Watch Video: या खेळाडूने एका ओव्हरमध्ये 43 धावा दिल्या असल्या तरी ही क्रिकेट इतिहासातील सर्वात महागडी ओव्हर ठरलेली नाही हे विशेष आहे.
Jun 27, 2024, 10:52 AM ISTना भारत ना ऑस्ट्रेलिया, 'या' देशाने खेळलेत सर्वाधिक सेमीफायनल सामने
Most semifinal played team : सेमीफायनलमध्ये सर्वाधिक वेळा प्रवेश करणारा संघ तुम्हाला माहितीये का? हा दुसरा तिसरा कोणी नसून भारताचा दुश्मन देश आहे.
Jun 25, 2024, 10:08 PM ISTAUS vs SCO : ऑस्ट्रेलियाचा हेझलवूड म्हणतो 'आम्ही मुद्दामहून हरणार', असं झाल्यास ICC चा नियम काय सांगतो?
Australia vs Namibia T20 World Cup : इंग्लंडला टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधून बाहेर करण्यासाठी ऑस्ट्रेलिया पराभव सहन करेल, असं वक्तव्य हेझलवूडने (josh hazelwood) केलं होतं. मात्र, ऑस्ट्रेलिया हे वक्तव्य भोवण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियन कॅप्टनवर आयसीसी (ICC Rule) कोणत्या नियमानुसार कारवाई करणार? पाहा
Jun 13, 2024, 04:10 PM IST