जेवणाबरोबर कच्चा कांदा खात असाल तर हे वाचाच! वेळीच सावध व्हा कारण...
Eat Raw Onions: अगदी हॉटेल असो किंवा घरचं जेवण असो आपल्यापैकी अनेकजण जेवताना कच्चा कांदा आवर्जून खातात. कधी सॅलेडमध्ये तर कधी नुसता कच्चा कांदा तोंडी लावताना खाणारे अनेकजण आहेत. मात्र कच्च्या कांद्यासंदर्भातील काही गोष्टी तुम्हाला नक्कीच ठाऊक नसतील. त्याचबद्दल...
Jan 18, 2025, 02:03 PM IST20 वर्षीय तरुणीला पेट्रोल पिण्याचं व्यसन! म्हणाली, 'यामुळे माझा मृत्यू होऊ शकतो पण..'
Petrol Drinking Addiction: या तरुणीने तिला पेट्रोल पिण्याची सवय कशी लागली यासंदर्भातील खुलासाही केला आहे. तिला पेट्रोल प्यायलयाने शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामाबद्दलची पूर्ण कल्पना आहे असं तिचं म्हणणं असलं तरी हे व्यसन काही सोडवत नाही.
Jul 11, 2024, 08:13 AM ISTकर्करोगाचा धोका कमी करू शकतात गाजर, रोज खाण्याचे इतके फायदे...
गाजराचा रस आपल्या शरीरासाठी हा गुणकारी आहे.रस पिल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, डोळ्यांचे आणि त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते. गाजराच्या रसामध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते. त्यात क आणि के जीवनसत्त्वे जास्त असतात. त्यात कॅरोटीनोइड्स नावाचे वनस्पती घटक देखील असतात.
Sep 20, 2023, 01:45 PM ISTदररोज दारूचं सेवन केल्याने तुमच्या शरीरात काय बदल होतात पाहा
दररोज दारूचं सेवन केल्याने तुमच्या शरीरात काय बदल होतात पाहा!
Jul 10, 2023, 10:41 PM ISTपायांची सूज कमी करायची असेल तर दररोज करा 'ही' गोष्ट!
पायांची काळजी घ्यायचं म्हटलं तर आपण त्याकडे फारसं लक्ष देत नाही.
Oct 9, 2022, 08:06 AM ISTतुम्ही दररोज खात असलेल्या 'या' पदार्थांनी दातांचं आरोग्य येतंय धोक्यात
जाणून घ्या असे कोणते पदार्थ आहेत जे दातांना हानी पोहोचवू शकतात आणि त्यांचं जास्त प्रमाणात सेवन केल्याने दातांच्या अनेक समस्या निर्माण होतात.
May 18, 2022, 07:27 AM ISTपिंपरी चिंचवड | वाहतूक कोंडींचं ग्रहण
पिंपरी चिंचवड | वाहतूक कोंडींचं ग्रहण
Dec 19, 2019, 06:40 PM ISTधक्कादायक! दिवसाला २६ मुंबईकरांचा मधुमेहाने मृत्यू
मधुमेहाच्या रुग्णांची वाढती संख्या...
Sep 18, 2019, 09:15 AM ISTआपल्या आईबाबांची दररोज फोन करून का असेना...विचारपूस करा.!
Apr 19, 2018, 03:58 PM ISTदेशात रोज जाताय ५५० लोकांच्या नोकऱ्या, १२ कोटी लोकं बेरोजगार
तरुणांसाठी आज नोकरी मिळवणं कोणत्याही युद्धापेक्षा कमी नाही आहे. यातच त्यांच्यासाठी एक बॅडन्यूज आली आहे.
Feb 10, 2018, 11:54 AM IST१६ जुलैपासून पेट्रोल-डिझेलचे दर रोज बदलणार
येत्या १६ जुलैपासून देशभरात पेट्रोल आणि डेझेलचे दर रोज बदलणार आहेत.
Jun 8, 2017, 07:56 PM ISTदिल्लीमध्ये दरदिवशी ४ महिलांवर बलात्कार
राजधानी दिल्लीमध्ये सरासरी ४ महिलांवर बलात्कार आणि ९ महिलांचा विनयभंग होत होता, अशी धक्कादायक माहिती दिल्ली पोलिसांनी तयार केलेल्या अहवालातून उघड झाली आहे. महिला अत्याचारासंबंधी हा अहवाल तयार करण्यात आला आहे. ही माहिती २०१२ ते २०१५ या दरम्यानची आहे.
Aug 7, 2016, 11:45 PM ISTरोज टोमॅटो खा आणि कॅन्सरला दूर ठेवा!
जी व्यक्ती आठवड्यात दहा पेक्षा जास्त टोमॅटो खाते त्या व्यक्तीला प्रोस्टेट कॅन्सर होण्याचा धोका जवळपास 18 टक्क्यांनी कमी असतो. एका संशोधना दरम्यान ही गोष्ट समोर आलीय.
Aug 29, 2014, 06:51 PM ISTभारतात बलात्काराचे दररोज 92 गुन्हे
भारतात प्रत्येक दिवशी बलात्काराचे 92 गुन्हे दाखल होतात.
Jul 2, 2014, 05:35 PM IST