exam date

SSC Board Exam 2023 : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; हॉल तिकीट मिळण्याची तारीख जाहीर

SSC Board Exam 2023 : बोर्डाच्या परीक्षा म्हटलं की विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड तणावाचं वातावरण असतं. यंदाच्या वर्षीसुद्धा मोठ्या संख्येनं विद्यार्थी या परीक्षांच्या तयारीला लागले आहेत. 

 

Feb 3, 2023, 03:54 PM IST

दहावी, बारावी परीक्षांचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर, पाहा कोणत्या दिवशी कोणता पेपर, एका क्लिकवर

कोरोना प्रतिबंधक नियमावलीचं काटेकोर पालन करूनच सर्व परीक्षा पार पडतील 

Dec 21, 2021, 05:26 PM IST

12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याची तारीख जाहीर

विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरावेत असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आवाहन केलं आहे

Nov 11, 2021, 08:38 PM IST

RRB Group D 2021 | तब्बल 3 वर्ष झाले फॉर्म भरून, कधी होणार परीक्षा; जाणून घ्या अपडेट

 भारतीय रेल्वे भरती बोर्डतर्फे ग्रुप डीच्या 1 लाखाहून अधिक पदांसाठी भरती करण्यात येणार आहे

Aug 28, 2021, 11:03 AM IST

SSC च्या MTS/CGL/JE/ स्टेनोग्राफर ग्रेड 'C' आणि 'D'परीक्षांच्या तारखा जाहीर; केंद्र सरकारची बंपर भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशनने जाहीर केलेल्या नोटीफिकेशन नुसार कंबाइंड ग्रॅजुएट लेवल (2) ची परीक्षा 15 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. तसेच ऑगस्टमध्ये होणारी मल्टी टास्किंग स्टाफची परीक्षा 5 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे.

Aug 8, 2021, 09:44 AM IST