Facebook वर पुन्हा पुन्हा ‘Friend’ रिक्वेस्ट? खरी आहे की खोटी, असे जाणून घ्या
Facebook Friend Request आजच्या काळात जवळपास प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्टफोन आणि इंटरनेटची सुविधा आहे. अशा परिस्थितीत, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेकांची अकाऊंट आहेत अशा परिस्थितीत, कोणते प्रोफाइल किंवा खाते खरे आहे आणि कोणते खोटे हे शोधणे कठीण होते.
Mar 12, 2022, 01:36 PM ISTपुणे | दागिन्यांसाठी फेसबुक फ्रेंडकडून महिलेची हत्या
पुणे | दागिन्यांसाठी फेसबुक फ्रेंडकडून महिलेची हत्या
Jul 15, 2019, 09:55 PM ISTधक्कादायक ! पुण्यात फेसबुक फ्रेंडने केली महिलेची हत्या
पुण्यातला धक्कादायक प्रकार आला समोर
Jul 15, 2019, 08:33 PM ISTफेसबुकवरची मैत्री तरुणीला पडली महागात
फेसबुकवर एका तरुणासोबत मैत्री करणं तरुणीला चांगलीच महागात पडली आहे.
Jan 19, 2018, 12:26 PM ISTफेसबुकच्या मैत्रीतून तिच्यावर वर्षभर बलात्कार
सोशल मीडियाचा गैरवापर करुन होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. सोशल मीडियावर मैत्री करताना जागरुक राहा असे वेळोवेळी सांगितले जात असताना याकडे दुर्लक्षच होत असल्याचे दिसत आहे.
Aug 8, 2017, 04:01 PM ISTधक्कादायक! फेसबुक फ्रेंडसाठी पत्नीने केली पती आणि मुलाची हत्या
गोरखपूरमध्ये झालेल्या हायप्रोफाईल हत्याप्रकरणाचा अखेर खुलासा झालाय. पोलिसांच्या तपासादरम्यान पत्नीनेच आपल्या डॉक्टर पती आणि पाच वर्षाच्या मुलाची हत्या केल्याचे समोर आलेय. फेसबुक फ्रेंडच्या मदतीने तिने हे कृत्य केलं.
Jan 23, 2016, 12:16 PM ISTफेसबुक महिला फ्रेंडला ब्लॅकमेल करणाऱ्याला बेड्या
फेसबुकवर मैत्री करुन आपल्या मैत्रिणीला पैशासाठी ब्लॅकमेल करणाऱ्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केलेय.
Sep 9, 2015, 11:26 AM ISTपती-पत्नींमध्ये फेसबुक बनतंय घटस्फोटाचं कारण - रिपोर्ट
सोशल नेटवर्किंग साइट्सचा परिणाम आता खाजगी आयुष्यावर पण पडू लागलाय. त्यामुळं नात्यांमध्ये फूट पडू लागलीय. ब्रिटनमध्ये प्रत्येक सात जणांपैकी एका व्यक्तीच्या घटस्फोटाचं कारण सोशल नेटवर्किंग साइट ठरतंय.
May 6, 2015, 05:47 PM ISTफेसबुकवर मैत्री अन् बलात्काराच्या तक्रारीत शेवट!
फेसबुकवरून झालेल्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात अगदी लग्नापर्यंत प्रकरण गेलं. त्या काळात दोघांत शारीरिक संबंधही प्रस्थापित झाले पण त्यानं लग्नाला नकार देताच फेसबुकवरील या मैत्रीच्या सिलसिल्याचा शेवट बलात्काराच्या तक्रारीत झाला आहे.
Apr 29, 2014, 02:23 PM ISTफेसबुकवरील मित्र आहेत घातक
फेसबुकवर जास्त मित्र असणं हे आजकाल प्रतिष्ठेचे समजले जाते. मात्र आता जास्त मित्र असणे हे घातकही ठरू शकतं.
Aug 9, 2012, 05:41 AM ISTफेसबुकवर फक्त मित्र छे छे... आता शत्रूही
सोशल नेटवर्किंग वेबसाईट फेसबुकवर आपल्यापासून दूर गेलेले मित्रच भेटण्याचं काम करीत नाहीतर आपल्या 'शत्रुंची' देखील यादी बनवून ठेवण्याची सुविधा फेसबुकने दिलेली आहे.
Mar 27, 2012, 06:46 PM IST