फेसबुक चॅटिंगला मनाई केल्याने युवतीची आत्महत्या
उत्तर प्रदेशातल्या एका युवतीला अखेर फेसबुक चॅटिंगच्या व्यसनाने संपवलं आहे.
Feb 19, 2014, 02:19 PM ISTट्विटरच्या लेआऊटमध्ये मोठा बदल...
ट्विटर मायक्रो ब्लॉगिंग सोशल नेटवर्किंग वेबसाइटमध्ये अमुलाग्रबदल करण्यात येणार आहे. लवकरच नव्या रूपात ट्विटर आपल्यासमोर येणार आहे. काही प्रमाणात फेसबुक सारखा लूक नवीन ट्विटरचा असेल, अशी माहिती मिळते आहे.
Feb 12, 2014, 07:51 PM IST`फेसबुक`मुळं अनाथ उषाला मिळालं नवं घर!
लहानपणीच आई-वडिलांच्या मायेचं छत्र हरवलेल्या... शेतात गुरं राखणाऱ्या उषाच्या जीवनाला फेसबुकमुळे नवं वळण मिळालंय. सोशल मीडियाचा वापर संवेदनशीलपणे केला तर काय घडू शकतं, याचंच हे उदाहरण...
Feb 11, 2014, 10:09 PM ISTसर्वात मोठा दानशूर फेसबुकचा मार्क झुकरबर्ग
फेसबुक श्री मार्क झुकरबर्ग आणि त्यांच्या श्रीमती सौ प्रिसिलिया चान हे २०१३ मधील सर्वात जास्त दान करणारे दानशूर अमेरिकन ठरले आहेत. झुकरबर्ग आणि चानने १०.८ कोटी रूपये एका सामाजिक संस्थेला देई केले आहेत. हे शेअर्स ६० अब्ज रूपये किमतीचे आहेत.
Feb 11, 2014, 11:19 AM ISTट्वीटरचे शेअर २३.३ टक्क्यांनी घसरले
न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये गुरूवारी सुरूवातीला ट्वीटरचे शेअर २३.३ टक्क्यांनी खाली आले, असं वृत्त एएफपीने दिलं आहे.
Feb 9, 2014, 10:57 AM ISTफेसबुकवरुन बनला `तो` तोतया IPS अधिकारी
सोशल मीडियामुळं कशी फसगत होऊ शकते याचा एक धक्कादायक प्रकार जळगावात उघडकीला आलाय. दीपस्तंभ फाउंडेशन या स्पर्धा परीक्षाचं मार्गदर्शन करणाऱ्या संस्थेनं विद्यार्थ्यांसाठी मागर्दर्शनाकरता आयकॉन म्हणून आमंत्रित केलेला व्यक्ती चक्क तोतया आयपीएस अधिकारी निघाला. व्यासपीठावर हजर असलेले शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विश्वजित काईगडे यांच्या सतर्कतेमुळं हा प्रकार उघड झालाय.
Feb 6, 2014, 10:59 AM IST६० सेकंदात बना `फेसबुक फिल्म हिरो`
आपण आत्तापर्यंत शेअर केलेल्या फोटोमधून आणि व्हिडिओमधून फेसबुकच्या एका अॅप्लिकेशनद्वारे एक शॉर्ट फिल्म तयार होते. यामध्ये तुम्हाला तुमचाच फेसबुक प्रवास पुन्हा एकदा पाहायला मिळतो...
Feb 6, 2014, 10:29 AM IST`फेसबुक`ला दहा वर्षानंतरही स्पर्धक नाही
फेसबुक आज दहा वर्ष पूर्ण करीत आहे. यावरून फेसबुक आणखी किती वर्ष, यावरून नेटीझन्समध्ये चर्चेला उधाण आलं आहे.
Feb 4, 2014, 10:03 PM IST'फेसबुक अकाऊंट नही, वो जन्म्याइ नही...'
`जिस लाहोर नही देख्या, वो जम्याइ नही...` असं पूर्वी म्हणायचे. म्हणजे ज्यानं लाहोर पाहिलं नाही, तो मुळी जन्माला आलेलाच नाही... आता जमाना फेसबुकचा आहे.. ज्याचं फेसबुक अकाऊंट नाही, तो जन्मलेलाच नाही, असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही... सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेल्या फेसबुकचा आज दहावा बर्थ डे... अवघ्या जगाचा चेहरामोहरा बदलून टाकणाऱ्या फेसबुकच्या प्रगतीचा हा आढावा...
Feb 4, 2014, 01:55 PM ISTहॅपी बर्थडे फेसबुक!
सोशल नेटवर्किंग वेबसाईट फेसबुक या आठवड्यात आपला दहावा वाढदिवस साजरा करत आहे. या दशकात `फेसबुक`नं अनेक उतार-चढाव पाहिलेत. त्याचप्रमाणे तरुणवर्गात अत्यंत लोकप्रियही ही वेबसाईट ठरलीय.
Feb 3, 2014, 04:08 PM IST'फेसबुक'वर प्रेमात पडली, गोवऱ्या थापणं 'लाईक' करतेय
अमेरिकेतील हायफाय लाईफ स्टाईल सोडून एक महिला भारतात आली आहे. एड्रियाना पेरल ही ४१ वर्षीय महिला फेसबुकवरून भारतीय तरूणाच्या प्रेमात पडली आहे.
Jan 29, 2014, 07:05 PM ISTफेसबुकवर अश्लील संदेश; महिलेची आत्महत्या
सोशल मीडियावर कमेंट आणि अश्लील संदेश यांवरून अनेक अप्रिय घटना घडल्याचं गेल्या काही काळात सतत दिसून येतंय. नुकत्याच घडलेल्या घटनेत फेसबूकवरून मिळालेल्या एका अश्लील संदेशामुळे एका महिलेनं आपलं जीवन संपवल्याचं समोर आलंय.
Jan 28, 2014, 12:45 PM ISTफेसबूकने दिले आरोग्य केंद्रासाठी ५० लाख डॉलर्स
फेसबुक या लोकप्रिय सोशल साईटचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग आणि त्याची पत्नी प्रिसिला चान यांनी सिलिकॉन व्हॅलीतील सार्वजनिक आरोग्य केंद्रासाठी ५० लाख डॉलर्सची आर्थिक मदत दान म्हणून दिली आहे.
Jan 23, 2014, 02:06 PM ISTयेत्या तीन वर्षांत `फेसबुक` डुबणार...
प्रत्येक भौतिक गोष्टीचा निश्चितच अंत होतो. शून्यापासून सुरुवात केल्यानंतर आलेख वर वर चढत जातो आणि मग एका टप्प्यानंतर त्याला उतरती कळा लागते, हे टप्पे अनेक गोष्टींच्या उत्क्रांतीमध्ये पाहायला मिळतात. एकेकाळी आपल्या लाडक्या असलेल्या `फेसबूक`चंही तेच झालंय.
Jan 23, 2014, 09:03 AM ISTफेसबूक आणि व्हॉट्स अपवरची `फेक` पोलीस भरती!
सध्या व्हॉटस् अप आणि फेसबुकवर फिरणारी पोलीस भरतीची जाहिरात पाहून तुम्हीदेखील खूश झाला असाल तर सावधान! कारण, ही जाहीरात धादांत खोटी असल्याचं आता समोर आलंय.
Jan 21, 2014, 08:18 AM IST