एसटीचा चेहरा आता फेसबूकवर
एसटीने आपला स्मार्ट लूक दाखवण्यास सुरूवात केली आहे. एसटीने आपल्या ताफ्यात होल्वो, शिवनेरी गाड्याची भर टाकली आहे. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन युक्त्या सुरू केल्या आहेत. मुंबई ते गोवा एसटी गाडी सुरू केली आहे आणि आता त्याही पुढे पाऊल टाकत एसटीने आता फेसबुकची कास धरत प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी नवा फंडा वापरला आहे. एसटी फेसबूकच्या माध्यमातून तुमच्या भेटीला.
Sep 4, 2013, 05:12 PM ISTभारतीय विद्यार्थ्याने दाखवली चूक, सव्वा आठ लाख देणार फेसबुक!
एका भारतीय विद्यार्थ्याने फेसबुकला चूक लक्षात आणून दिली आहे. फेसबुकवर कोणीही कोणाच्या खात्यावरील छायाचित्र काढून टाकू शकतो, हे भारतीय विद्यार्थ्याने सिद्ध करून दाखविले आहे. त्यामुळे फेसबुकने या विद्यार्थ्याला आठ लाख 25 हजार रुपयांचे बक्षीस देण्याचा निर्णय घेतला आहे.
Sep 3, 2013, 10:48 PM ISTसंतापलेल्या फेसबूक युझरने केले झुकरबर्गचे A/c हॅक
फेसबूकवरील सिक्युरीटी संदर्भात एका युझरनं अनेकदा कंपनीला कळवलं. पण कंपनीने त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याने संतापलेल्या युझरने दुसऱ्या तिसऱ्या कोणाचं नाही तर फेसबुकचा निर्माता मार्क झुकेनबर्गचं अकाउंट हॅक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Aug 19, 2013, 10:06 PM ISTआता फेसबुकवर दिसणार जाहिराती!
सोशल नेटवर्किंगमध्ये दिवसेंदिवस झपाट्यानं होणाऱ्या वाढीनं फेसबुकला मालामाल केलंय. आपण यु-ट्यूबचा व्हिडिओ प्ले केल्यानंतर जाहिरात सुरू होतांना पाहतो. आता अशीच जाहिरात फेसबुक अकाऊंटवरील एखादा व्हिडिओ पाहतांनाही आपल्याला दिसू शकते.
Aug 8, 2013, 10:48 AM ISTफेसबुक भारतीयांना बनवतंय मालामाल!
आता फेसबुक भारतीयांना श्रीमंत बनवतंय, असं म्हटलं तरी काही चूक ठरणार नाही. कारण, आपल्या मिळकतीतला सर्वात मोठा भाग फेसबुककडून भारतीयांकडेच येतो, असं फेसबुकनंच जाहीर केलंय.
Aug 5, 2013, 11:34 AM ISTलहानपणी हरवलेला भाऊ भेटला `फेसबुक`मुळे!
लहानपणी घरातून निघून गेलेला एक मुलगा एका तपानंतर म्हणजेच तब्बल १२ वर्षांनी घरी परतला. अर्थात यात विशेष असं काही नाही. मात्र हे अनोखं मिलन घडून आलय फेसबुकच्या सहाय्यानं..
Jul 30, 2013, 06:59 PM ISTआधी केली हत्या, नंतर प्रेतावर बलात्कार!
ब्रिटनमध्ये विकृतीची हद्द गाठत एका तरुणाने प्रेतावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. शरीरसंबंधांसाठी मुलीने नकार केल्याचा राग येऊन २३ वर्षीय तरुणाने हे दुष्कृत्य केलं.
Jul 30, 2013, 04:43 PM ISTफेसबुकवर मोदीसमर्थकांची `सेन`सेशनल सूचना!
आमर्त्य सेन यांनी मोदींच्या पंतप्रधानपदाच्या दावेदारीला केलेला विरोध मोदी समर्थकांना चांगलाच झोंबला आहे. आमर्त्य सेन यांच्यापेक्षा त्यांच्या मुलीचे अश्लील फोटो आणि आक्षेपार्ह टिपण्णी करत फेसबुकवर मोदी समर्थकांना आपला राग व्यक्त केला आहे.
Jul 29, 2013, 06:02 PM ISTफेसबूक फोटोवरून ओळखा व्यक्तीचा स्वभाव!
तुम्ही फेसबूक अॅडीक्ट असाल... प्रत्येक दिवशी तुमच्या मित्रांचे बदललेले प्रोफाईल फोटोही पाहत असाल तर आता तुम्ही तुमच्या मित्रांना जास्त चांगल्या पद्धतीनं ओळखूही शकता.
Jul 25, 2013, 08:35 AM ISTआता फेसबुक बनणार ‘इंटरनेट’ गुरू
फेसबुक म्हणजे युथची एकप्रकारची ओळख. सोशल नेटवर्किंग साइटच्या माध्यमातून संवाद साधला जावा म्हणून फेसबुक सुरु केल गेलं. परंतु वाढते गुन्हे लक्षात घेता या सर्वांसाठी फेसबुकला जबाबदार ठरवण्यात येतयं.
Jul 17, 2013, 03:28 PM ISTफेसबूकवर मॅसेज टाकून केली आत्महत्या
वेब कॅम, वॉईस मॅसेज आणि वॉट्स अँप अशा सोशल नेटवर्किंग साईट्सना आपलं माध्यम बनवून अनेकांनी आत्महत्या केल्याचे धक्कादायक प्रकार सध्या घडत आहेत. हे अगदी फॅडच झालं आहे आणि यात भर पडले ती फेसबूकची. अशीच एक घटना घडली लखनऊमध्ये.
Jul 12, 2013, 06:49 PM ISTप्राध्यापिकेचे फेसबुकवर अश्लील प्रोफाईल
गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील एका सहाय्यक प्राध्यापिकेच्या नावाने फेसबुकवर बनावट खाते उघडून त्यावर अश्लील छायाचित्र आणि क्लिपिंग अपलोड केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Jul 10, 2013, 12:02 PM ISTफेसबुकवर आगाऊपणा केला तर...
माणसाच्या मुलभूत गरजा म्हणून अन्न, वस्त्र आणि निवारा यांना प्राधान्य होते. मात्र, मुलभूत गरजेची व्याख्या काळाबरोबर बदललेय. आता त्यात वीज, फोन, इंटरनेट आणि सोशल नेटवर्किंगची भर पडलेय. सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या फेसबुकवर तुम्हा जर आगाऊपणा केला तर तो महागात पडेल. त्यामुळे सावधान राहा.
Jul 9, 2013, 02:15 PM ISTसोनिया गांधीचा फेसबुकवर ‘असभ्य’ फोटो
फेसबुकवर नेत्यांचे फोटो असणं काही विशेष बाब नाही. त्यात फोटोंना एडिट करुन नेत्यांची थट्टा करणारे तर बरेच असतात. असाच काहीसा प्रकार एका भाजप नेत्याने केलाय. त्याने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा एक विकृत फोटो फेसबुकवर अपलोड केलाय.
Jul 2, 2013, 11:32 AM IST‘फेसबुक’चा सरकारी कार्यालयांतही बोलबाला!
संगणकामुळे बरीच प्रगती झाली असली तरी त्याच संगणकामुळे अधोगतीही व्हायला सुरुवात झाली आहे. इंटरनेटमुळे अनेक गोष्टी माणसाला सहज – सोप्या झाल्या आहेत.
Jun 25, 2013, 11:27 AM IST