फेसबुक झालं हॅक आणि...
गेल्या महिन्यात काही ‘हॅकर्स’ फेसबुक हॅक केलं होतं, अशी माहिती सोशल मीडिया नेटवर्कींग साईट खुद्द फेसबुकनंच दिलीय.
Feb 16, 2013, 01:49 PM ISTफेसबुकचं व्यसन, सोडवण्यासाठी बापाने दिले अजब वचन
आपल्या मुलीला फेसबुकचे व्यसन लागू नये, तसेच तिचे अभ्यासातील लक्ष कमी होऊ नये म्हणून मॅसॅच्युसेट येथील एका व्यक्तीने मुलीला फेसबुकपासून दूर राहण्यासाठी २०० डॉलर्स पॉकेटमनी देण्याचा चक्क लेखी करार केला आहे.
Feb 11, 2013, 08:12 PM ISTफेसबुक की `फेक`बुक?
फेसबुक या सोशल वेबसाईटनं नुकतंच वयाच्या नवव्या वर्षात पदार्पण केलंय. जगभरात १ अब्ज फेसबुक युजर्स असल्याचं सांगण्यात येतं पण खरी गोष्ट म्हणजे यातील जवळजवळ साडेसात कोटी युजर्स हे बोगस आहेत.
Feb 5, 2013, 08:10 AM ISTफेसबुक, वय वर्षे नऊ!
प्रसिद्ध सोशल नेटवर्किंग वेबसाईट फेसबुकने आज नऊ वर्षे पूर्ण केली आहेत. 4 फेब्रुवारी २००४ मध्ये फेसबुकला सुरुवात झाली होती.
Feb 4, 2013, 04:51 PM ISTमला माझ्या कृत्याचा पश्चात्ताप नाही- शाहीन
पालघर फेसबुक प्रकरणी शाहीन आणि रीनु या दोघा मुलींची पालघरच्या प्रथमवर्ग न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे. शिवाय या प्रकरणात तक्रारदार असलेले शिवसेनेचे सेनेचे शहरप्रमुख भुषण संखे यांचा या दोन्ही मुलींवर कारवाई करण्याची मागणी करणारा अर्जही न्यायालयाने फेटाळून लावला.
Jan 31, 2013, 07:22 PM ISTफेसबुकवर जमलेल्या लग्नाची गोष्ट...
दुष्काळाच्या झळा सोसणा-या मराठवाड्यात आता लोकांना लग्नासारखी गोष्ट सुद्धा आटोपशीर घ्यावी लागते.पिकांचे नुकसान झाल्याने लोकांकडे पैसाच नाही अशा परिस्थितीत लग्न करावे तरी कसे, असा प्रश्न लोकांना पडलाय. त्या दोघांचं फेसबुकवर जमलं आणि लग्नाचा बार उडवला २०० रूपयांत.
Jan 21, 2013, 01:12 PM IST`नोकिया ११४`... फक्त २५४९ रुपयांत!
मोबाईल कंपनी नोकियानं आपला सर्वात कमी किंमतींच्या मोबाईलमध्ये आता आणखी एका नव्या डबल सिमकार्डधारक मोबाईलचा समावेश केलाय. हा फोन आहे नोकिया ११४... नुकतंच या फोनचं लॉन्चिंग पार पडलं.
Jan 19, 2013, 11:26 AM ISTफेसबुकवर मित्र शोधणं आता आणखी सोपं
जगातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या फेसबुक या सोशल मीडिया वेबसाईटने युजर्ससाठी नवं टूल आणलं आहे. `ग्राफ सर्च` असं या नव्या टूलचं नाव आहे. या टूलद्वारे कुठल्याही खास व्यक्ती, स्थळ, फोटो आणि इच्छित गोष्टी शोधणं सोपं होणार आहे.
Jan 16, 2013, 04:47 PM ISTफेसबुकवर रशियाच्या मुलीशी मैत्री, भारतात लग्न!
लग्नाच्या गाठी स्वर्गातच निश्चित होत असतात, या भूतलावर कोणत्या ना कोणत्या माध्यमातून त्या दोघा व्यक्तींची भेट होते. असे काहीसे घडले कानपूरच्या एका तरुणाच्या बाबतीत.
Jan 10, 2013, 06:58 PM ISTफेसबुकवरून आता मोफत कॉलिंग
फेसबुकच्या नव्या मोबाईल ऍप्लिकेशनमुळे थेट आपल्या फ्रेंड्सशी बोलता येईल आणि तेही मोफत. फेसबुकनं हे नवं ऍप्लिकेशन कॅनडात लॉन्च केलंय. या वर्षभरात ते जगभऱात सर्वत्र उपलब्ध होईल.
Jan 7, 2013, 05:06 PM ISTफेसबुकवर गँगरेप पीडित मुलीचा चुकीचा फोटो
दिल्ली गँगरेप पीडित २३ वर्षीय मुलीचा फेसबुक आणि इतर सोशल नेटवर्किंग साइट्सवर जाहीर झाला फोटो चुकीचा आहे. त्या मुलीचा फोटो म्हणून जो फोटो फेसबुकवर सर्वत्र शेअर होत आहे, तो त्या मुलीचा नसून दिल्ली गँगरेप प्रकरणाशी दूरदूरपर्यंत संबंध नसलेल्या केरळमधील एका मुलीचा फोटो आहे.
Jan 3, 2013, 04:02 PM ISTफेसबुक अकांऊट हॅक करून तरूणीची बदनामी
फेसबुकवर आपलं एखादं वक्तव्य किंवा फोटो टाकल्यासा त्यावर चर्चेचा अक्षरश: फड रंगतो. त्यामुळे आपण काय अपलोड करतो याचं तारतम्य असणं गरजेचं असतं.
Dec 20, 2012, 04:11 PM ISTफेसबुकने तरूणाईची `वाट लावलीये`....
फेसबुक म्हणजे आजच्या तरूणाईला `चमकण्याचं` एक हक्काचं व्यासपीठच मिळालं आहे. फेसबुकमुळे अनेक चांगल्या गोष्टींना प्राधान्य मिळतं.
Dec 18, 2012, 11:56 AM ISTफेसबुक आले कामी, तिला मिळाला न्याय
ठाणे जिल्ह्यातील एका विवाहितेला फेसबुकमुळे न्याय मिळाला आहे. याकामी तिला मदत झाली ती तिच्या मैत्रिणीची. सोशलनेटवर्किंग साईटमुळे तिच्या संसाराचा गाडा रूळावर येण्यास मदत झाली आहे. विवाह होऊनसुद्धा घरच्या मंडळींसमोर झुकून त्यांने पुन्हा विवाह केला आणि तिच्यावर अन्याय झाला.
Dec 17, 2012, 09:25 AM IST‘फेसबुक’वर दहशतवाद्यांच्या भरतीचं दुकान
जगावर अधिराज्य गाजविणाऱ्या अमेरिकेच्या व्हाईट हाऊसला टार्गेट करणाऱ्या दहशतवाद्यांनी आता नवीन फंडा अवलंबिला आहे. त्यांनी आपले सभासद वाढविण्यासाठी भरतीचं दुकान उघडलंय. तेही फेसबुकवर. हायटेक तंत्रज्ञानाचा वापर करीत ही भरती सुरू केली आहे.
Dec 10, 2012, 04:31 PM IST