‘फेसबुक पोस्ट : जमावाचा आगडोंब थांबवण्यासाठी कारवाई’
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर पुकारण्यात आलेल्या बंदवर फेसबुर कमेंट करणा-या दोन मुलींच्या अटकप्रकरणाचे पडसाद अद्याप शमलेले नाही. या कारवाईनंतर पोलिसांच्या भूमिकेबाबत जाणकारांकडून समर्थन करण्यात येत आहे. दबावामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
Nov 25, 2012, 11:14 AM ISTफेसबुक कमेंटवर मुलींना अटक चुकीची- महानिरीक्षक
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर पुकारण्यात आलेल्या बंदवर फेसबुर कमेंट करणा-या दोन मुलींच्या अटकप्रकरणाचे पडसाद अद्याप शमलेले नाही.
Nov 24, 2012, 09:59 AM ISTफेसबुक कमेंटः तरुणींना अटकेचे सेनेने केले समर्थन
बाळासाहेबांच्या निधनानंतर झालेल्या ‘बंद’बाबत एका तरुणीनं फेसबुकवर वादग्रस्त कमेंट केल्यानंतर तिला आणि लाईक करणाऱ्या तरुणीला अटक करण्यात आली. ही कायदेशीर केलेली कारवाई योग्यच असल्याचे सांगून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अटकेचे समर्थन केले आहे.
Nov 20, 2012, 07:36 PM ISTबाळासाहेबांच्या प्रकृतीबद्दल फेसबुकविश्व चिंताग्रस्त
काल (१४.११.१२) जेव्हापासून शिवसेना बाळासाहेब ठाकरेंच्या नाजुक प्रकृतीबद्दल वृत्त हाती आलं, तेव्हापासून सोशल नेट वर्किंग साईट आणि फेसबुकविश्व त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंताग्रस्त झाले. कोण काय म्हणालंय, यावर एक नजर.
Nov 15, 2012, 11:47 AM ISTअमिताभवर देशद्रोहाचा आरोप... सडकून टीका!
‘फेसबूक’वर व्यक्त केलेल्या एका वक्तव्यामुळे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या देशभक्तीवर विविध स्तरांतून प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातंय.
Nov 14, 2012, 04:37 PM IST`फेसबुक`वर लॉग इन करा, इंटरनेट कनेक्शन मिळवा!
सोशल नेटवर्किंग साइट ‘फेसबुक’ वापरणाऱ्या सुमारे १०० कोटी युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच एक नवी योजना निर्माण होत आहे. ज्यामुळे कॉफी शॉपमध्ये तुम्हाला इंटरनेट वापरताना ‘वाय-फाय’चा पासवर्ड विचारावा लागणार नाही.
Nov 5, 2012, 06:57 PM ISTफेसबुक अकाऊंटला सुरक्षा
तुम्हा एकदा लॉगिंग करून ठेवलेले अकाऊंट कायम स्वरूपी ओपन राहू शकत होते. आता त्याला लगाम बसणार आहे. कारण सुरक्षितेच्या नावाखाली फेसबुकने आता सेटींग चेंच करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लॉगिंग करून अकाऊंट सुरू ठेवणे शक्य होणार नाही.
Nov 4, 2012, 03:53 PM ISTफेसबुकमध्ये पुण्याचा महिलेलाच `पहिला मान`
फेसबुकने साऱ्या जगभर आपलं जाळं पसरलं आहे.... आपल्या खास फिचर्सने साऱ्यानांच मोहिनी घालणाऱ्या या फेसबुकने जेव्हा सुरवात केली तेव्हा कोणाला स्वप्नातही वाटलं नसेल की, फेसबुकची भरारी एवढी मोठी असेल ते.
Nov 2, 2012, 04:05 PM ISTफेसबुक चॅटींग तरूणीला पडली महागात
फेसबुक म्हणजे एक मुक्त व्यासपीठ.. पण फेसबुक चॅटींगने मात्र बऱ्याचदा घोळ घालून ठेवतो. असाच काहीसा प्रकार औरंगाबाद मध्ये घडला आहे.
Oct 31, 2012, 11:59 AM ISTसावधान!काही महिला विकत आहेत फेसबुकवर आपलं दूध
फेसबुकसारख्या साइट्स या फक्त अनोळखी लोकांशी मैत्री करण्यापुरता असतं, असा तुमचा समज असेल, तर तो खाटा आहे. कारण काही स्त्रिया आपलं दूध विकण्यासाठी फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सचा वापर करत आहेत. अशा प्रकारचं दूध विकलंही जात आहे.
Oct 18, 2012, 04:31 PM ISTतुमच्या फेसबुक अकाऊंटचाही विमा शक्य!
फेसबुक आणि ट्विटरवरील अकाउंटचाही आता विमा काढणे शक्य होणार आहे. ब्रिटनच्या एका विमा कंपनीने अकाउंट हॅक झाल्यास त्यामुळे कराव्या लागणा-या अडचणींपासून लोकांना वाचवण्यासाठी ही सेवा सुरू केली आहे.
Oct 11, 2012, 07:24 PM ISTतरुणांच्या थट्टाही बनल्या टेक्नोसॅव्ही
फेसबुकवर एखाद्याचं स्टेटस बदलणं किंवा मित्रांच्या मोबाइलवरून वाह्यात मॅसेज करणं हे आजच्या तरुण पिढीला एकादा जोक सांगण्यापेक्षा जास्त मजेशीर वाटतं, असं सर्वेक्षण इंग्लंडमधील एका संस्थेने केलं आहे.
Oct 8, 2012, 06:23 PM ISTबांग्लादेशात जाळले ११ बौद्ध विहार
दक्षिण-पूर्व बांग्ला देशात फेसबुकवर पोस्ट केल्या गेलेल्या एक पोस्टवरून दंगल उसळली आहे. संतप्त झालेल्या निदर्शकांनी बौद्ध विहार जाळले आणि आजूबाजूच्या भागांमध्ये लूटमार केली. फेसबुकवरील ही पोस्ट इस्लामचा अपमान करणारी असल्याचं दंगलखोरांचं म्हणणं आहे.
Oct 1, 2012, 10:55 AM ISTआता सलमानही फेसबूकवर...
शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्यानंतर ‘बिइंग ह्युमन’ सलमान खानही आता फेसबूकवर प्रकट झालाय.
Sep 14, 2012, 04:52 PM ISTफेसबुकचं व्यसन जडलयं तरूणाईला....
फेसबुक म्हणजे तरूणाईचं हक्काचं व्यासपीठ झालं आहे... तुम्ही दिवसभरात नक्की काय करता, तुमचे फोटो, चॅटींग, डेटिंग असे सगळे प्रकार फेसबुक सुरू असतात.
Sep 12, 2012, 02:37 PM IST