फेसबुकवर झाले प्रेम, पण धर्म बनला आडकाठी!
गंगा किनाऱ्याच्या छोरीच्या प्रेमात वेडा झालेला बिजनौरचा फैजल खान आपले नाव बदलून वरात घेऊन धर्मनगरी हरिद्वार पोहचला.
Dec 10, 2012, 03:49 PM ISTगुगल प्लसने आणली नवीन ऍप्स
फेसबूकला टक्कर देण्यासाठी गुगलने गुगल प्लस बाजारात आणलं. याला सुरूवातीच्या काळात फारसा प्रतिसाद मिळाला नसला, तरी आता गुगल प्लसने आपलं स्थान बळकट करण्यास सुरूवात केली आहे.
Dec 9, 2012, 08:23 PM ISTइंटरनेटशिवाय आता फेसबुक
तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन नसेल तर काही काळजी करू नका. आता सोशलनेटवर्किंगमध्ये आघाडीवर असणारे फेसबुक इंटरनेटशिवाय सुरू राहणार आहे. त्यामुळे प्रत्येकाची जी गरज होती ती आता पूर्ण होवू शकेल. फेसबुकने अब्जावधी लोकांचा विचार करून एक नवे मेसेंजर अॅप लाँच केले आहे.
Dec 6, 2012, 01:04 PM ISTआत्महत्येपूर्वी फेसबुकवर लिहिली मुलाने `सुसाइड नोट`
आत्महत्या करणारी व्यक्ती बऱ्याचदा आत्महत्या करण्यापूर्वी सुसाइड नोट लिहितात. पण डेहराडुनमधील शंतनू नेगी या १६ वर्षीय विद्यार्थ्यांने फेसबुकवर आपण आत्महत्या करणार असल्याचा मॅसेज पोस्ट केला आणि आत्महत्या केली.
Dec 4, 2012, 09:38 PM ISTफेसबुक मोक्याचं, SMS साठी २१वं वरीस धोक्याचं...
१६ वरीस धोक्याचं.. म्हणलो तरी आता २१ वं वरीस धोक्याचं असचं म्हणायची वेळ एसएमएस सर्व्हिसवर आली आहे.
Dec 4, 2012, 11:11 AM ISTफेसबुकवरून `व्हॉटस् अप`चा मॅसेज?
गुगलपाठोपाठ आता फेसबुकही फ्रीमध्ये मॅसेज पाठवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या विचारात आहे आणि त्यामुळेच फेसबुकनं व्हॉटस् अपला विकत घेण्याची तयारी दाखवलीय.
Dec 4, 2012, 08:23 AM ISTफेसबुक वादः पालघरचे कुटुंब झाले गुजरातला स्थायिक
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर फेसबुकवर कमेंट करणाऱ्या दोन्ही मुली आणि त्यांचे कुटुंबीय पालघर सोडून गुजरातमध्ये स्थायिक झाले आहेत. शाहिन महाराष्ट्र सोडणार अशा बातम्या गेल्या काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाल्या होत्या.
Dec 3, 2012, 07:44 PM ISTफेसबुक, ट्विटरमुळे अनेकांनी गमावली नोकरी
फेसबुक म्हणजे आज तरूणाईचा जीव की प्राण झाला आहे. ती ऑनलाईन आली असेल का, तो आता ऑनलाईन आलाच असेल असं म्हणतं ऑफिस गाठताच पहिले लॉग इन करतात ते आपलं फेसबुक.
Nov 30, 2012, 09:57 PM ISTराज ठाकरे फेसबुक खोटं अकांऊट, पोलिसात तक्रार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर ट्विटर आणि फेसबुकवर जी खोटी अकाउंट्स तयार करण्यात आली आहे.
Nov 30, 2012, 07:19 PM ISTमुलींना अटक केलीच कशी? - सुप्रीम कोर्टानं विचारला जाब
पालघर फेसबुकप्रकरणी सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र सरकारला चांगलच फटकारलयं. पालघरच्या तरुणींना का अटक केली? असा सवाल कोर्टानं राज्य सरकारला विचारलाय.
Nov 30, 2012, 02:14 PM IST'आयटी` नियम कडक... सर्वोच्च न्यायालयाकडे डोळे
पालघर फेसबुक प्रकरणानंतर झालेल्या गोंधळानंतर आता `आयटी कलम ६६-ए`मध्ये बदल करण्याचे संकेत देण्यात आलेत.
Nov 30, 2012, 08:45 AM ISTफेसबुक `गुड की बॅड नेटवर्किंग`?
आज इंटरनेटच्या वाढत्या प्रसाराबरोबरच फेसबूक, ट्विटर सारख्या साईटचा उपयोग लक्षनीयरित्या वाढतोय..पब्लिक डोमेनमधल्या या सशक्त संवाद मध्यमांकडं पालघरमधल्या घटनेनंतर थोडं संशयाने पाहिलं जाऊ लागलंय.
Nov 29, 2012, 10:02 PM ISTपोलिसांची बनविली ढोलकी
सामाजिक सलोखा राखण्याचा विडा काँग्रेस आघाडी सरकारने घेतलेला आहे. खरंच सलोखा राखला जात आहे की बिघडवला जात आहे? याचे उत्तर लोकांच्या संतापातून मिळते. ते म्हणजे, म्हणे कायद्याचे राज्य आहे.
Nov 28, 2012, 06:23 PM ISTफेसबुकवर राज ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह मजकूर, तरूणाला अटक
पालघरमधील आणखी एका तरुणानं फेसबुकवर आगळीक केली आहे. फेसबुकवर राज ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह मजकूर टाकला आहे.
Nov 28, 2012, 03:26 PM ISTफेसबुक प्रकरण : सेनेचा पालघर बंद
शिवसेनेनं पुकारलेल्या पालघर बंदला सुरुवात झालीये. सकाळपासून बाजारपेठेतली दुकानं उघडलेली नाहीत. शहरातली रिक्षा आणि इतर खासगी वाहतूक पूर्णपणं बंद आहे. आज सार्वजनिक सुट्टी असल्यानं शाळा आणि महाविद्यालय बंद आहेत. पोलिसांचा क़डेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
Nov 28, 2012, 10:16 AM IST