फेसबुक.. लग्न, शारीरिक संबंध आणि 'तलाक'
लग्न म्हंटल की विचार केला जातो तो लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज अशा प्रकारामध्ये, पण आता फेसबुक मॅरेज अशीसुद्धा संकल्पना अस्तित्वात आली आहे.
Jul 11, 2012, 01:44 PM ISTयाहू आणि फेसबूकमध्ये पेटंट करार
गेल्या काही दिवसांपासून याहू आणि फेसबूकमध्ये ‘पेटंट’ उल्लंघनासंबंधीत सुरू असलेला खटला अखेर संपवण्याचा निर्णय या दोन्ही कंपन्यांनी घेतलाय. यासाठी त्यांनी पेटंटसंबंधी एक करार करण्याचा निर्णय घेतलाय.
Jul 7, 2012, 08:45 PM ISTनोकरी हवीय तर मग... 'फेसबुक पाहाच'
जगातील सर्वात लोकप्रिय सोशल नेटवर्किंग वेबसाईट 'फेसबुक' लवकरच बेरोजगारांसाठी रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या नोकऱ्यांबाबत माहिती देणार आहे. कोणत्या कंपनीमध्ये कोणती पदे रिक्त आहेत, यासाठी फेसबुक एक वेबसाईट बनविणार आहे.
Jul 7, 2012, 02:44 PM ISTगुगलचं नाही 'खरं', फेसबुकचं आपलं 'बरं'
फेसबुकला मागे टाकण्याच्या प्रयत्नात गुगलचे आपल्या अन्य सेवांकडे दुर्लक्ष होत आहे का, असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. हा प्रश्न विचारण्याचे कारण म्हणजे सर्च इंजिनमध्ये गुगलला याहू आणि बिंगने मागे टाकले आहे.
Jul 3, 2012, 09:58 PM ISTफेसबुकची चटक लागली खरी, त्यांची मुजोरी भारी
फेसबुक वाढती प्रसिद्धी आणि युझर्सना त्याची लागलेली चटक.. हे पाहता फेसबुकने आता आपले रंग दाखवण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे फेसबुकच्या युझर्सची नाराजी ओढावण्याची शक्यता आहे.
Jul 3, 2012, 04:56 PM ISTकलामांसाठी 'दीदी' फेसबूकवर...
भारतीयांचं मत तेच माझं मत, असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपतीपदासाठी डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्यासाठी फेसबूकवर धाव घेतलीय. 'राष्ट्रपती कसा असावा, हे जाणणाऱ्या लोकांना मी हाक देतेय' असं म्हणत त्यांनी सरळसरळ भारतीयांनाच आवाहन केलंय.
Jun 16, 2012, 01:56 PM ISTनवखी ‘आई’ करते फेसबूकचा सर्वाधिक वापर
गरोदर मातांना डोहाळे लागतात हे तरं सगळ्यांनाच माहीत आहे, पण आपल्या चिमुकल्याला जन्म दिल्यानंतरही मातांना डोहाळे लागतात... तेही फेसबूकचे...
Jun 7, 2012, 06:20 PM ISTआता लवकरच 'फेसबुक' नाहीसं होणार ?
जग फेसबुकशिवाय राहू शकेल असे वाटते का? हो तर ते खरं आहे, काही वर्षातच फेसबुक गायब होणार आहे. काय धक्का बसला ना? पण येत्या चार-पाच वर्षात फेसबुक हे नाहिसे होणार आहे मत व्यक्त केलं आहे शेअर बाजारातील तज्ज्ञांनी.
Jun 6, 2012, 01:33 PM ISTफेसबुक हँग, नेटिझन्सच्या तोंडाला ‘फेस’
जगातील सर्वात प्रसिद्ध असलेल्या फेसबुक या सोशल नेटवर्कींग साइटवर लॉग इन होत नसल्याने आज अनेक नेटिझन्सला मनस्ताप सहन करावा लागला. तब्बल चार ते पाच तासांच्या खोळंब्यानंतर हा टेक्निकल प्रॉब्लेम दुरुस्त करण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.
Jun 1, 2012, 08:44 PM IST'फेसबूक'वरील फोटोच्या भीतीने खून!
मुंबई पोलिसांनी एका विद्यार्थ्याच्या हत्येचा तब्बल 9 महिन्यांनी छडा लावलाय. विशेष म्हणजे एकमेकांचे जिवलग मित्र असलेले दोघे मित्र एकमेकांच्या जीवावर उठले. आणि मित्राच्या हत्येला कारण ठरलं ते एकमेकांची काढलेली छोटीशी खोडी आणि फेसबूक.
May 30, 2012, 07:19 PM IST'फेसबूक'वरून 'टीम अण्णा'मध्ये वितुष्ट
भ्रष्टाचाराविरोधात लढा उभारणा-या टीम अण्णांमध्ये पुन्हा एकदा वितुष्ट निर्माण झाल्याचं समोर आलंय. टीम अण्णा सदस्य शिवेंद्र सिंह चौहान यांनी अरविंद केजरीवाल यांच्या कार्यपद्धतीवर हल्लाबोल केलाय.
May 25, 2012, 02:16 PM ISTघटस्फोटांना जबाबदार 'फेसबूक'
देशभरात घटस्फोटांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. बऱ्याचदा या वाढत्या घटकांना जबाबदार 'तो' असतो की 'ती'?... तर त्याचं उत्तर आहे... फेसबूक ... चमकलात ना! पण, हे खरं आहे.
May 24, 2012, 06:15 PM ISTफेसबुकने रंग दाखवले, आता पैसे मोजा
फेसबुकवर जे जे आहेत, त्यांना आता खबरदारी घ्यावी लागणार आहे. कारण आता फेसबुकने आपले रंग दाखविण्यास सुरूवात केली आहे. यापुढे 'पोस्ट हायलाईट' सुविधेसाठी दोन डॉलर इतकी रक्कम आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
May 12, 2012, 02:23 PM ISTबदनामीसाठी फेसबुकवर बनवलं a/c ‘फेक’!
मैत्रीच्या प्रस्तावाला प्रतिसाद देत नाही म्हणून कॉलेजच्या विद्यार्थ्यानं सोशल नेटवर्किंग साईटवर बनावट खातं उघडून बदनामीचा प्रयत्न नागपूरात उघड झालाय. या प्रकरणी २० वर्षीय युवकाला पोलिसांनी अटक केलीय.
Apr 29, 2012, 10:28 AM IST'फेसबुक'मुळे १६ वर्षाची मुलगी आली धोक्यात..
फेसबुक वरून कोण्या अनोळखी व्यक्तीशी मैत्री करत असाल तर, जरा सावधान. कारण, फेसबुक वरील अशाच मैत्रीतून पुण्यातील एका मुलीचं अपहरण झालं. आणि तिच्या घरी खंडणी देखील मागण्यात आली.
Apr 19, 2012, 06:46 AM IST